Parenting Tips
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Parenting Tips: झोपण्यापूर्वी मुलांना विचारा 6 प्रश्न, Parenting Coachच्या टिप्स फॉलो करा, नाते होईल मजबूत
- Monday January 12, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Parenting Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मुलांना सहा प्रश्न विचारण्याचा सल्ला पॅरेटिंग कोचने दिलाय. पालकांनी रोज पाच ते दहा मिनिटे वेळ काढून आपल्या मुलांना हे प्रश्न विचारले तर त्यांचे त्यांच्या मुलांसोबतचे नातं मजबूत होईल.
-
marathi.ndtv.com
-
Parenting Tips: तुमचे बाळ 'या' स्थितीत झोपत असेल, तर लगेच सावध व्हा! डॉक्टरांनी सांगितली सर्वात सुरक्षित पद्धत
- Saturday November 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Parenting Tips: घरात लहान बाळ असेल तर प्रत्येक आई-वडिलांचे लक्ष त्याच्या प्रत्येक लहान गोष्टीकडे लागलेले असते.
-
marathi.ndtv.com
-
Parenting Tips: संपूर्ण दिवस फोनला चिकटून असतात तुमची मुलं? फॉलो करा 5 टिप्स, कमी होईल स्क्रीन टाइम
- Monday November 10, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
How To Reduce Children's Screentime: आईवडिलांना त्यांच्या कामातून वेळ मिळत नसल्याने हल्ली लहान मुलांचे फोनमध्ये गुंतून राहण्याचे प्रमाण वाढलंय. पण यामुळे मेंदूच्या आरोग्यासह डोळ्यांवरही वाईट परिणाम होतात.
-
marathi.ndtv.com
-
parenting Tips: तुम्हीही बाळाला गुदगुल्या करता का? आजपासून थांबवा, डॉक्टरांनी सांगितला 'हा' धोका
- Thursday September 18, 2025
- Written by Gangappa Pujari
tickling Is Harmful to Little Baby Parenting Tips: लहान मुले प्रत्येकालाच आवडतात. लहान मुलांशी खेळायला, त्यांच्याशी वेळ घालवण्यात वेगळेच सुख असते. बरेच लोक त्यांना हसवण्यासाठी गुदगुल्या करतात.
-
marathi.ndtv.com
-
Parenting Tips: शाळेतून आल्यावर मुलांना हे 5 प्रश्न नक्की विचारा? तज्ज्ञांनी कारणही सांगितलं
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Parenting Tips: शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सुशील मुंगेकर सांगतात, पालकांनी मुलांशी योग्य संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. हे 5 छोटे प्रश्न केवळ मुलांच्या दैनंदिन अनुभवांबद्दल माहिती देतील.
-
marathi.ndtv.com
-
Health Tips : झोपण्याआधी मुलांना दूध देणे हानिकारक ठरु शकते, काय आहेत कारणे?
- Saturday January 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Milk Habit : दुधात साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मुलांमध्ये हायपरअॅक्टिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे मुलाला रात्री झोपणे कठीण होऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
Parenting Tips: रामायणातील या 5 गोष्टी तुमच्या मुलांना शिकवा, जीवनामध्ये होईल मोठा फायदा
- Friday October 11, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Parenting tips from Ramayana : आईवडिलांनी आपल्या मुलांना रामायणातील काही गोष्टींची नक्कीच शिकवण दिली पाहिजे. जेणेकरून नाती आणि आदर्श जीवनाबाबतचे योग्य धडे त्यांना मिळू शकतील.
-
marathi.ndtv.com
-
Parenting Tips : मुलांच्या सुरक्षित, सुखकर भविष्यासाठी या टिप्स करा फॉलो
- Friday August 30, 2024
- Edited by NDTV News Desk
Sudha murthy ke parenting tips : जीवनात केवळ अभ्यासच उपयोगी पडत नाही. यासोबतच तुम्ही इतरही अनेक गोष्टी मुलांना शिकवाव्यात. जेणेकरून तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी करू शकाल. मुलाचे संवादकौशल्य देखील चांगलं असलं पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल
- Tuesday July 9, 2024
- NDTV
Kids Bright Future: प्रत्येक पालकाला आपल्या मुला-मुलीचे भविष्य उज्ज्वल असावे असे वाटत असते. ज्यासाठी ते प्रयत्नांची शर्थ करत असतात.
-
marathi.ndtv.com
-
Sudha Murty Motivational Quotes: तुमची मुले गाठतील प्रगतीचे शिखर, फॉलो करा सुधा मूर्तींचे हे प्रेरणादायी विचार
- Saturday April 6, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Sudha Murty Motivational Quotes : सुधा मूर्ती यांचे जीवन सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास व धैर्य या गुणांची कमतरता निर्माण होऊ नये, याकरिता सुधा मूर्तींचे प्रेरणादायी विचार त्यांना फॉलो करायला सांगा.