People Death
-
{
- All
- बातम्या
-
Pandharpur Accident: भरलेलं घर ओस पडलं, उरले फक्त दोघे; भीषण अपघातात बावचे कुटुंब संपलं; काळीज पिळवटणारी कहाणी
- Monday June 15, 2026
- Written by Gangappa Pujari
नियतीने घातलेल्या या क्रुर घाल्याने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झाले असून अशी वेळ कुणावरही येऊ नये, हीच भावना प्रत्येक जण व्यक्त करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Accident: साताऱ्यात भीषण दुर्घटना! वाहन दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू; 5 जखमी
- Saturday May 9, 2026
- Written by Gangappa Pujari
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी धाव घेतली असून, रात्री उशिरापर्यंत दरीतून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुरंदर हादरलं! 'त्या' गॅसमुळे कर्मचारी बेशुद्ध पडले अन् तिघांचा जीव गेला, मशरुम कंपनीत काय घडलं?
- Sunday April 26, 2026
- Written by Naresh Shende
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज आणि टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Bhandara News: पंधरा दिवसात 2 बळी, मुलांच्या शाळा बंद, घराबाहेर पडणे मुश्किल.. भंडाऱ्यात काय घडतंय?
- Saturday April 4, 2026
- Written by Gangappa Pujari
परिसरातील 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बांपेवाडा, उमरझरी, आमगाव तिन्ही गावात तिघांवर हल्ला चढविला यात दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Air Ambulance Crash: रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू
- Tuesday February 24, 2026
- Written by Gangappa Pujari
एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) शी संपर्क तुटला. वृत्तानुसार, हे विमान एक एअर अॅम्ब्युलन्स होते, जे झारखंडची राजधानी रांचीहून राष्ट्रीय राजधानी दिल्लीसाठी उड्डाण करत होते.
-
marathi.ndtv.com
-
Panchkula Death Mystery: काचेवर टॉवेल, गाडीत 7 मृतदेह.. जीव सोडण्याआधी हादरवणारं कारण सांगितलं!
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Panchkula Car Death Mystery Inside Story: आम्ही हॉटेल शोधले मात्र मिळाले नाही त्यामुळे कारमध्येच झोपलो. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठीही सापडली आहे त्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: भरधाव ट्रकने चिरडले, 6 जणांचा जागीच जीव गेला, बीडमधील भयंकर अपघाताचा VIDEO
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed Accident Viral CCTV Footage: तरुणांची गाडी रस्त्याकडेला उभी आहे. त्याचवेळी एक भरधाव वेगातील कंटेनर त्यांच्या गाडीला येऊन धडकतो, तरुणांना चिरडून निघून जातो.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: अख्ख कुटुंब संपलं, एकाच घरातील 7 जणांनी आयुष्य संपवलं, कारमध्ये बसले अन्...
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Haryana panchkula Family News: पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सर्व सातही मृतदेह पंचकुला येथील खाजगी रुग्णालयांच्या शवागारात ठेवण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण, निष्पापांचा घात; 5 जणांच्या मृत्यूने गाव हादरलं
- Thursday January 2, 2025
- Written by Gangappa Pujari
पत्नीशी भांडण झाल्यानंतर एका व्यक्तीने मोटरसायकलसह विहिरीत उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी ४ जणांनी विहिरीत उडी मारली मात्र त्याला वाचवण्याच्या नादात चारही जणांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Dewas Fire: आई, वडील अन् दोन मुलं, गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला; चौघांचाही मृत्यू
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
MP Fire News: शुक्रवारी रात्री उशिरा सोलंकी यांच्या घराला भीषण आग लागली. या अपघातात गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला