Petrol
- All
- बातम्या
-
Viral Video : पेट्रोल पंपावर तुमचीही फसवणूक होतेय? काय आहे '0' नंबर मीटर स्कॅम? ग्राहकाने केला पर्दाफाश
- Thursday December 4, 2025
पेट्रोल पंपावर गेल्यावर गाडीत इंधन भरताना नेहमी सतर्क राहायला हवे. कारण अनेक प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये एखादा असा कामगार असतो, जो अतिरिक्त कमाईसाठी ग्राहकाला फसवण्याच्या तयारीत असतो. व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच.
-
marathi.ndtv.com
-
धुळ्यात भरदिवसा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, चोरट्यांनी कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखलं..थरारक CCTV Video आला समोर
- Thursday October 30, 2025
Robbery At Petrol Pump Viral Video : धुळे जिल्ह्यातील साक्री येथील एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडलीय. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Petrol Diesel :आज 22 ऑक्टोबरला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल; टाकी फुल्ल करण्यापूर्वी तुमच्या शहराचे रेट तपासा
- Wednesday October 22, 2025
Petrol and Diesel Rate Today 22 October 2025: देशातील इतर शहरांमध्ये इंधनाच्या किमतीत काही बदल पाहायला मिळू शकतो. जर तुम्ही दुसऱ्या शहरात जाणार असाल तर टाकी फुल्ल करण्यापूर्वी एकदा इंधनाचे रेट तपासून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : 'सुसंस्कृत' डोंबिवलीला कुणाचा कलंक? आमदाराच्या भावावर रात्री पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ!
- Saturday September 27, 2025
Dombivli News : एकेकाळी 'सुसंस्कृत शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीला सध्या वाढत्या गुंडगिरीचा कलंक लागला आहे. त्याचा त्रास आमदाराच्या भावाला सहन करावा लागत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video:पेट्रोल पंपावर महिलेनं केला तुफान राडा..पायातील चप्पल काढली अन् थेट कर्मचाऱ्याच्या अंगावर धावली,नंतर घडलं असं काही..
- Wednesday September 24, 2025
Angry Woman Viral Video : महिलांशी हुज्जत घालून त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या लोकांचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
-
marathi.ndtv.com
-
Patap Sarnaik : वाहनधारकांनो लक्ष द्या! PUC नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारचा मोठा निर्णय
- Wednesday September 10, 2025
No PUC... No Fuel : भविष्यातील पिढ्यांसाठी प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने परिवहन विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: मुलाची वाट पाहत बसलेल्या आईला कारने चिरडलं, लेकासमोरच जीव सोडला; थरकाप उडवणारी दृश्य
- Thursday September 4, 2025
आग्रा येथील जगदीशपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील मारुती इस्टेट चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. 60 वर्षीय मुन्नी देवी यांचा मुलगा बाईकमध्ये पेट्रोल भरत होता.
-
marathi.ndtv.com
-
Sawariya Seth : नवस पूर्ण झाला! देवाच्या जयघोषात 'पेट्रोल पंप' घेऊन आला भक्त
- Monday July 7, 2025
पेट्रोल पंपाची प्रतिमा पाहून संपूर्ण पंडाल सांवरिया सेठच्या जयघोषाने दुमदुमून गेला. व्यावसायिकाने सांवरिया सेठला 56 भोग आणि चांदीच्या पेट्रोल दिव्याची प्रतिमा अर्पण केली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Petrol Pump: धक्कादायक! लोकसंख्या 3 लाख, पण एकही पेट्रोलपंप नाही; घराघरात विकलं जातंय पेट्रोल डिझेल
- Monday June 16, 2025
उलवे परिसरात अधिकृत पेट्रोल पंप नसल्यामुळे, अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीचं जाळं फोफावलेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News : पेट्रोल उधार न दिल्याने तरुणावर चाकूने हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
- Friday May 30, 2025
Crime News : धुळे तालुक्यातील न्याहळोद येथी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. येथे काम करणाऱ्या चंद्रमणी जाधव या तरुणास मारहाण करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: मद्यधुंद ड्रायव्हर.. सुसाट हायवा थेट पेट्रोल पंपात शिरला, मोठा अनर्थ टळला
- Monday May 19, 2025
बेदरकारपणे चालवले जात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. चील्लार - तारापूर मार्गावरील नागझरी येथे भरधाव हायवा ट्रक थेट पेट्रोल पंपात घुसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News : सीमेवरील तणावामुळे नागपूर शहरातील पेट्रोल डिझेल ग्राहकांपुढील संकट तात्पुरते टळले
- Sunday May 11, 2025
10 तारीख उलटून गेली तरी नागपूर येथील पेट्रोल डिझेल पंपांवर सर्वकाही सुरळीत सुरू आहे आणि ऑनलाईन पेमेंट्स स्वीकारले जात आहेत.