Pocso
- All
- बातम्या
-
पोक्सोचा गंभीर गुन्हा, त्याचीच महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती; क्रीडा प्रेमींमध्ये संतापाची लाट
- Thursday March 20, 2025
- Edited by NDTV News Desk
ज्या व्यक्तीविरोधात आधीच अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्याची महिलांच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदावर नियुक्ती कशी करता येऊ शकते?
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime : अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचं मुलगी होऊन इन्स्टाग्रामवर चॅट, नंतर भयंकर घडलं!
- Tuesday March 11, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईत एका ट्यूशन टिचरने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याला ऑनलाइन ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्र-कर्नाटक भाषा वादात मोठा ट्विस्ट, पीडितेच्या कुटुंबीयांनी एक व्हिडिओ केला प्रसिद्ध
- Wednesday February 26, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पीडितेच्या कुटुंबीयांनी एक व्हिडिओ शेअर करीत केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासह सध्या सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक भाषा वाद थांबविण्याची विनंती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
चाइल्ड पॉर्न बघणे किंवा डाऊनलोड करणे POCSO अंतर्गत गुन्हा; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात चाइल्ड पॉर्नोग्राफी शब्द वापरू नये, अशा सूचना देखील सुप्रीम कोर्टाने केल्या आहेत. मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, जे बी पर्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निकाल दिला.
-
marathi.ndtv.com
-
अल्पवयीन मुलीला 'खर्रा'चे व्यसन लागले, उधारी वसुलीसाठी टपरीचालकाने अब्रू लुटली
- Monday August 26, 2024
- NDTV
या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली आहे. मासिक पाळी चुकल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur School Case : मुलींवर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, प्राथमिक अहवालात धक्कादायक निरीक्षणे
- Friday August 23, 2024
- NDTV
Badlapur School Case : या प्रकरणी शाळा प्रशासनावर POCSO कायदा का लावला जाऊ नये, असे प्रश्न समितीने उपस्थित केले होते. आज पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपला धुळ्यात धक्का, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
- Sunday May 19, 2024
- Written by NDTV News Desk
भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपींनी केली बाळाची विक्री; आई वडिलांविरोधातही गुन्हा दाखल
- Monday April 29, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 376, 376 (2) (एन) 317, 363, 371 आणि बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्याचे कलम 4 अन्वये (POCSO ) एकूण 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.