Political News In Marathi
-
{
- All
- बातम्या
-
Navi Mumbai: निवडणुकीच्या तोंडावर RPI च्या जिल्हा सचिवांवर जीवघेणा हल्ला, खतरनाक CCTV व्हिडीओ आला समोर
- Tuesday December 16, 2025
- Written by Naresh Shende
नवी मुंबई (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)आरपीआयचे जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
पंकजा-धनंजय जमिनी लाटण्यासाठी एकत्र! गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण? सारंगी महाजन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले
- Monday October 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवला. सारंगी महाजन म्हणाल्या, "गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News: कट्टर विरोधात आमदार सत्यजीत तांबे-अमोल खताळ एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- Thursday September 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय वाद सुरू आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी थोरात आणि तांबे यांना जोरदार लक्ष्य केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Shivsene News : "शिवसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही", शिंदे गटाच्या बड्या नेत्याची उघड नाराजी
- Wednesday July 16, 2025
- Written by NDTV News Desk
हेमंद गोडसे यांनी म्हटलं की, मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. शिंदे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. मी त्यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : मुस्लिमांनी बकरी ईद कशी साजरी करायची, हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का?, राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका
- Friday June 6, 2025
- Written by NDTV News Desk
मंत्रिपदाची शपथ घेऊन बालिशपणाचे विधान करणाऱ्या नितेश राणेंना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
"राम सातपुतेंच्या डोक्यावर परिणाम झालाय", उत्तर जानकरांचं रोखठोक उत्तर
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
राम सातपुते यांना 2029 ला गुलाल आपलाच असेल, असा दावा केला. यावर बोलताना उत्तम जानकर यांनी म्हटलं की, 2029 पर्यंत कशासाठी वाट पाहतो. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. मी त्याला उद्याच आमदार करतो.
-
marathi.ndtv.com
-
"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात खोटं बोलणारं व्यक्तिमत्त्व", रोहित पवारांची टोकाची टीका
- Friday November 15, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजप ब्रिटीशांसारखीच आहे. ब्रिटीशांनी देखील त्यावेळी फोडा-फोडीचं राजकारण केलं. भाजपने देखील महाराष्ट्रात कुटंब फोडलं, पक्ष फोडला. फक्त सत्तेत येण्यासाठी भाजपने हे सगळं केलं, असंही रोहित पवारांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
"एक बँक बुडवणारा, दुसरा दारू विकणारा", नवनीत राणांचा शिंदे आणि ठाकरेंच्या उमेदवारांवर निशाणा
- Wednesday November 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बुंदिलेंच्या प्रचारासाठी रवी राणांच्या सभांच्या धडाका सुरू असतानाच आता भाजप नेत्या, स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी दर्यापूर विधानसभा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरे गटाचा वचनमाना जाहीर; उद्धव ठाकरेंनी काय दिलीत आश्वासने?
- Thursday November 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सागरी महामार्गाचं वचन दिलं होतं आणि ते आम्ही करून दाखवलं. 10 रुपयात गरिबांना जेवण देऊ हे वचन दिलं होतं ते पूर्ण केलं. शिवसेना म्हणून आमचं काही कर्तव्य आहे. मुलींना शिक्षण मोफत आहेच पण मुलांना देखील आम्ही शिक्षण मोफत देऊ, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
शेतकरी, विद्यार्थी, महिलांसाठी मोठी आश्वासने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात काय?
- Wednesday November 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
NCP Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसने 'माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत दिली जाणारी रक्कम सध्याच्या 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना करण्याचं आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
नवी मुंबईत काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश; निराश न होता काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
- Sunday November 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Navi Mumbai Politics : अनिल कौशिक पक्षातून गेल्याबद्दल काँग्रेस भवनबाहेर रस्त्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी घोषणाबाजी करत कार्यालयाचे टाळे काढून दरवाजे उघडले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : 'न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून काही होत नाही', संजय राऊतांचं रोखठोक वक्तव्य
- Sunday October 27, 2024
- Reported by Pravin Vitthal Wakchoure
Sanjay Raut in NDTV Conclave : न्यायालयाचा दहा वर्षातील अनुभव सांगतो, आम्ही त्यांच्याकडून आता कोणतीही अपेक्षा ठेवू शकत नाही. आपले न्यायधीश फार मोठ्या गप्पा मारतात, तत्वज्ञान शिकवतात. मात्र निवृत्तीनंतर त्यांची भाषणे ऐकण्यासारखी असतात.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र
- Sunday October 27, 2024
- Reported by Pravin Vitthal Wakchoure
Chagan Bhujbal in NDTV Conclave : लाडकी बहीण योजना महाविकास आघाडी सरकार आलं तर बंद होईल. महायुती सरकार आलं तर ही योजना सुरु राहील ही हमी आम्ही देतो. कारण आम्ही योजना बंद केली तर लोक सरकार चालू देणार नाही. लोक आम्हाला बाहेर फिरु देणार नाहीत, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.