Pollution
- All
- बातम्या
-
Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा
- Wednesday April 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena vs Raj Thackeray : "गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?" असा सवाल करत शिवसेनेकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS Melava 2025: औरंगबेजाची कबर उखडावी का? राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं, काय आवाहन केलं?
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Full Speech MNS Melava 2025: औरंगजेबाच्या कबरीचा वाद अन् त्यामागच्या राजकारणावरुन सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी ही कबर काढावी का? यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Pollution : मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा स्तर घसरला, दृश्यमानतेवरही परिणाम
- Friday March 14, 2025
- Written by NDTV News Desk
महाराष्ट्राला तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. आज हवेची गुणवत्ता ढासळल्याने दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Skin Care : त्वचेच्या काळजीसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करावं का? तज्ज्ञांनी सांगितलं...
- Monday March 10, 2025
- Written by NDTV News Desk
Skincare Advice : इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटी नवनवीन ब्युटी केअर प्रोडक्टचा प्रचार करत असल्याने त्यात अडकणे सोपे आहे. मात्र इन्फ्लुएन्सर्स आणि सेलिब्रिटींवर अंध विश्वास ठेवण्यापेक्षा जरा थांबून स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air Pollution : शुद्ध हवेसाठी पुण्यातील नागरिक रस्त्यावर, काय केल्या मागण्या?
- Saturday March 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad : परिसरात RMC प्लांटमधील सिमेंट मिश्रित धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. अनेकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांचे त्रास, त्वचारोग वाढले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
सिद्धेश कदम यांच्या कामाचा धडाका, दिल्या 'या' ठिकाणांना भेटी
- Saturday February 1, 2025
- Written by Rahul Jadhav
बांद्रा येथे उभारण्यात येत असलेल्या अत्यंत अत्याधुनिक अशा 350 एम. एल. डी. सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणा प्रकल्पाची देखील या भेट दौऱ्यादरम्यान त्यांनी पाहणी केली.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Rain Forecast : फेब्रुवारी महिन्यातही बॅगेत छत्री ठेवा; हवामान विभागाकडून अलर्ट
- Thursday January 30, 2025
- Written by NDTV News Desk
पुढील काही दिवसात नागरिकांना हवामानाच्या बदलाला (Maharashtra weather) सामोरं जावं लागेल. त्यातच हवामान विभागाकडून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Indrayani River Pollution : इंद्रायणी कधी होणार 'मुक्त'? माहितीपटातून मांडली परिस्थिती
- Sunday January 26, 2025
- Written by NDTV News Desk
पर्यावरण तज्ज्ञांचा अभ्यास, वैज्ञानिकांचे संशोधन आणि हजारो वर्षांचा मानव सभ्यतेचा इतिहास उघडून पाहिला तर सुज्ञास अधिक सांगणे न लागे!
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला; प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची नियमावली
- Tuesday December 24, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav
नियमावलीमध्ये धूळ नियंत्रणासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व सहाय्यक अभियंत्ये आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. नियमावलीचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती गंभीर, नासाने शेअर केलेल्या फोटोमध्ये काय दिसलं?
- Wednesday November 13, 2024
- Written by NDTV News Desk
केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत राजधानी दिल्लीतील सरासरी हवेचा दर्जा निर्देशांक 349 अंकांवर होता.
-
marathi.ndtv.com
-
हवा प्रदूषण रोखण्यासाठी गुरुग्रामधील सोसायटीने पाडला कृत्रिम पाऊस, पाहा VIDEO
- Friday November 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
केवळ सरकारवर अबलंबून न राहता गुरुग्रामच्या प्रत्येक रहिवाशाचे यात योगदान दिली पाहिजे. आम्ही आमच्या 32 मजली इमारतींमधून कृत्रिम पाऊस पाडत आहोत. जेणेकरून किमान धूळ आणि इतर कण, जे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे नुकसान पोहोचवू शकतात, यातून दिलास मिळेल, असं यादव यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
दिल्लीची हवा बनली जीवघेणी, अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता घातक स्तरावर
- Friday November 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दिवाळीच्या सणादरम्यान झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता खालावली. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च (SAFAR) च्या नुसार आज राजधानी दिल्लीतील एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या स्तरावर पोहोचला आहे.