Pooja Khedkar News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
IAS पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा वादात! मुंबईतून गायब झालेला व्यक्ती पुण्यातील घरात सापडला; VIDEO समोर
- Sunday September 14, 2025
- Written by Gangappa Pujari
IAS Pooja Khedkar Family New Controversy: रबाळा कुटुंबातून अपहरण झालेला ट्रक क्लिनर खेडकर यांच्या घरात सापडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत संपूर्ण प्रकरण सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pooja Khedkar : पूजा खेडकरला दिल्ली क्राइम ब्रांचसमोर हजर राहावं लागणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- Monday April 21, 2025
- Written by NDTV News Desk
दिल्ली पोलिसांच्या अशारितीन पूजा खेडकरच्या कोठडीची मागणी केली. मात्र कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद पूजा खेडकरच्या वकिलांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
देशातील 22 आधिकारी बोगस? पूजा खेडकर प्रकरणानंतर विजय कुंभार यांचा मोठा दावा
- Friday August 16, 2024
- Edited by NDTV News Desk
विजय कुंभार यांनी म्हटलं की, पूजा खेडकर प्रकरणानंतर अशा अनेक अधिकाऱ्यांची नावे सोशल मीडियावर येत आहेत. सोशल मीडियावर UPSC FILES नावाची फाईल व्हायरल होत आहेत. त्यात 22 प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC ची सावध भूमिका; फेर पडताळणीला सुरुवात
- Monday July 29, 2024
- Edited by NDTV News Desk
MPSC News : मुंबई , ठाणे, नाशिक अकोला आणि लातूर येथे ही फेर पडताळणी सुरू आहे. आरोग्य उपसंचालक आजच तपासणीचा अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : रात्री उशीरा आल्या, नाव बदललं, तरीही मनोरमा खेडकर पोलिसांना कशा सापडल्या?
- Thursday July 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pooja Khedkar Mother : वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना महाडमध्ये अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिला घरचा पत्ता, निघाली कंपनी, कंपनीच्या आयकरातही गोंधळ; खेडकरांची प्रकरणं संपता संपेना
- Thursday July 18, 2024
- Written by NDTV News Desk
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या कुटुंबाचे रोजच नव नवे कारनामे उघडकीस येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
ACB कडून मोठी कारवाई; मंत्र्याला लाच दिल्या प्रकरणी पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढल्या!
- Thursday July 18, 2024
- Written by NDTV News Desk
दिलीप खेडकर यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्या अॅडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला. त्यात दोन मंत्र्यांचा उल्लेख आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिलीप खेडकर लाच प्रकरण : रामदास कदमांनी दाखवलं आदित्य ठाकरेंकडं बोट
- Wednesday July 17, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Puja Khedkar : ट्रेनी आयएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर लाच प्रकरणात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंकडं बोट दाखवलंय.
-
marathi.ndtv.com
-
कारवाईनंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांनी मांडली स्वत:ची बाजू, निवेदनातून धक्कादायक आरोप
- Wednesday July 17, 2024
- Written by NDTV News Desk
पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर अवास्तव मागण्या केल्याचा अहवाल दिवसे यांनी पाठवला होता. त्यावर पूजा खेडकर यांच्याकडूनही खुलासा मागविण्यात आला होता.