Pune Accident News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune News: पुण्यात खड्ड्याने घेतला ज्येष्ठ नागरिकाचा बळी; नागरिकांचा संताप
- Friday August 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News : जगन्नाथ काशिनाथ काळे हे त्यांच्या गाडीवरून जात असताना औंध येथील राहुल हॉटेलसमोर असलेल्या रस्त्यावर रस्ता आणि पेव्हिंग ब्लॉकमध्ये खड्डा निर्माण झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: 'ते श्रीमंत लोक', आरोपीला 'अल्पवयीन' ठरवल्याबद्दल पीडितांच्या वडिलांचा संताप
- Tuesday July 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Porsche Car Accident Updates: पुण्यातील कल्याणीनगर भागात गेल्या वर्षी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळानं (Juvenile Justice Board) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण! पुणे पोलिसांना सर्वात मोठा धक्का; बिल्डरच्या अल्पवयीन लेकाला दिलासा
- Tuesday July 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Porsche Car Accident Case latest Update: अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानण्याची मागणी करण्यात आली होती. म्हणजेच, बाल न्याय मंडळाने आरोपीला प्रौढ मानून खटला चालवण्याची परवानगी दिलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: बांगलादेशी घुसखोरांना घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, 3 PSI, 15 हवालदार जखमी
- Wednesday June 18, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
Mumbai Pune Expressway Accident: आणखी दोन पोलीस बस एकमेकांवर आदळल्या आणि अखेरीस एस्कॉर्ट करणारी स्कॉर्पिओ गाडीही धडकली. या साखळी अपघातामुळे बोगद्यात मोठा गोंधळ निर्माण झाला.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: पुणे- सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली, 30 प्रवासी गंभीर जखमी, चालकाला डुलकी लागल्याने..
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Solapur Pune Highway Accident: महामार्गावरील टेंभुर्णीजवळ गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यांमुळ ट्रॅव्हल्स खड्ड्यात उलटली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात भरधाव कारने 12 जणांना उडवले, MPSC चे विद्यार्थी जखमी
- Saturday May 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एका वेगवान कारने 12 जणांना उडवले आहे. या अपघातामध्ये MPSC चे विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : पुण्याला हादरवणारं पोर्शे प्रकरण, हकनाक बळी गेलेल्या दोघांना न्याय मिळाला? वर्षभरानंतर काय आहे परिस्थिती?
- Monday May 19, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पुण्यातील या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कायद्याचा कडक पाठपुरावा आणि जनक्षोभ आजही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Road Accident : अपघातग्रस्त मित्राला भेटायले निघाल्या, वाटेतच मृत्यूने गाठलं; दोन मैत्रिणी जागीच दगावल्या
- Thursday May 15, 2025
- Written by NDTV News Desk
दोघीही मैत्रिणी आजारी मित्राला पाहण्यासाठी जात असताना भीषण अपघातात दोघींचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Metro : पुण्यात मेट्रो उभारणीदरम्यान मोठी दुर्घटना, पिलरचा महाकाय सांगाडा कोसळला
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचा कोणताही पंचनामा न करता आणि महामेट्रोचे अधिकारी अनुपस्थित असताना पडलेला सांगाडा ठेकेदाराने परस्पर काढून घेण्याचं काम केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: कोथिंबीर आणायला गेलेल्या चिमुकल्याचा JCB च्या धडकेत मृत्यू, पिंपरी-चिंचवडमधील घटना
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pimpri Chinchwad Accident News : मृत ऋषिकेश याच्या मावशीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जेसीबी चालक राहुल श्रीरामचंद्र जाधव (26) याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: नवले ब्रीज ठरतोय अपघाताचा 'हॉटस्पॉट', 24 तासात 3 दुर्घटना, तिघांनी जीव गमावला
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
नवले पूल पुन्हा एकदा अपघातांमुळे चर्चेत आला असून वाहन चालकांनी सांभाळून गाड्या चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: ताबा सुटला, ट्रकने 5 वाहनांना उडवले, बाप- लेकीचा दुर्दैवी अंत; 12 जण जखमी
- Monday April 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Pune Highway Accident: पोलिसांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सदस्य व बॅटरी हील परिसरातील रहिवाशांच्या मदतीने अपघातग्रस्त गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले.