Pune Car Accident
- All
- बातम्या
-
गगन भरारीचं स्वप्न अपघाताने संपवलं; भीषण अपघातात 2 पायलटचा मृत्यू, दोघे गंभीर
- Monday December 9, 2024
- Written by Gangappa Pujari
या अपघातामध्ये दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Porsche Car Accident: मुंबईतील बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या पोर्शे कारने कित्येक बाइक्सचा केला चुराडा, घटना CCTVमध्ये कैद
- Saturday December 7, 2024
- Written by NDTV News Desk
यापूर्वी पुण्यात एका बिल्डरचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत गाडी चालवित होता. भरधाव वेगाने गाडी चालविताना त्याने दुचाकीला धडक दिली, यात एक तरुणी आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
'शरद पवार माफी मागा', अजित पवारांच्या आमदाराने थेट नोटीस धाडली
- Sunday November 10, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारां प्रमाणे ही नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि उद्धव ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
पुणे-पंढरपूर मार्गावरील कार आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, 3 जण जखमी
- Sunday October 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
याबाबत मिळालेली माहितीनुसार, इंदापूर येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून राँगसाईडने निघाल्याने हा अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Porshe Case : आधी निबंध, आता धडे! RTO कडून अल्पवयीन आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम ट्रेनिंग
- Sunday August 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Pune Kalyaninagar Accident Case : अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासोबत तसेच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत काम करण्याच्या अटी-शर्तीवर जामीन दिला होता.
-
marathi.ndtv.com
-
रक्ताच्या नमुन्याची आदला-बदली की अजून काही? पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा नवा अँगल
- Saturday August 10, 2024
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणात, 900 पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये आरोपींचा सहभाग, साक्षीदारांचे जबाब, आणि वैद्यकीय पुरावे याबाबत माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
हिट अँड रनचा आणखी एक बळी; वरळीत BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू
- Monday July 29, 2024
- Written by NDTV News Desk
पुणे पोर्शे हिट अँड रन आणि कावेरी नाखवा यांची प्रकरणं ताजी असताना वरळीत एका BMW कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृ्त्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : अखेर 47 दिवसांनंतर, दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने सादर केला 300 शब्दांचा निबंध!
- Friday July 5, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यात पोर्शे कारने दोघा जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बाल न्याय हक्क मंडळाकडून निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
कारचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जण जागीच ठार 1 जण बचावला
- Tuesday July 2, 2024
- Written by Rahul Jadhav
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ब्रिझा गाडीला हा अपघात झाला आहे. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
-
marathi.ndtv.com
-
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
- Tuesday June 25, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav
Pune Porsche Car Accident : मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे. मुलाचे आई-वडील आणि आजोबा हे देखील तुरुंगात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पुणे पोर्शे अपघात प्रकरण : आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर, तरीही तुरुंगातच राहावं लागणार
- Friday June 21, 2024
- Edited by NDTV News Desk
Pune Porsche Car Accident : विशाल अगरवालला जस्टीस जुव्हेनाईल अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. परंतु त्याला आता पुणे सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केली आहे.