Pune Election
-
{
- All
- बातम्या
-
पुण्यात मोठी उलथापालथ! 4 पक्षांच्या शहराध्यक्षांना मतदारांनी नाकारले; 'प्रतिष्ठेच्या' लढतीत दिग्गजांची धूळदाण
- Saturday January 17, 2026
- Reported by Revati Hingwe, Written by Pravin Vitthal Wakchoure
PMC Eection Result 2026: पुणे शहराच्या राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या 6 प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी यावेळेस निवडणूक लढवली होती. मात्र, यापैकी केवळ दोनच शहराध्यक्ष आपली जागा वाचवू शकले,
-
marathi.ndtv.com
-
PMC Election Result: हायहोल्टेज लढाईत अमोल बालवडकरांनी मारली बाजी; प्रभाग 9मध्ये राष्ट्रवादीचे 2 शिलेदार विजयी
- Saturday January 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Election Result 2026: भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा 896 मतांनी पराभव केला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात निकालाआधीच बॅनरबाजी; गणेश बिडकरांचा 'महापौर' असा उल्लेख
- Friday January 16, 2026

Pune Election 2026: पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी आज (16 जानेवारी) मतमोजणी सुरू आहे. मात्र, पुण्याचे राजकारण ज्या कसब्यातून फिरते, तिथे निकालापूर्वीच चुरस पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: निवडणूक आयोगाचा अंधाधुंद कारभार? ब्रेलमध्ये माहिती उपलब्ध नाही, 'या'मतदारांनी आता काय करावे?
- Thursday January 15, 2026
- Written by Naresh Shende
"बॅलेट मशीन आणि मतपत्रिकेवर ब्रेल लिपी मध्ये मतदान प्रक्रियेची माहिती उपलब्ध नसल्याने आम्हाला मतदान करता येत नाही, असं म्हणत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात काही दिव्यांग तरुण तरुणी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Election 2026: सुबोध भावेने मतदान केले, बाहेर येताच 'ते' सडेतोड वक्तव्य अन् संपूर्ण पुण्यात त्याचीच चर्चा
- Thursday January 15, 2026
- Written by Rahul Jadhav
समझने वाले को इशारा काफी होता है असं काहींनी त्याच्या प्रतिक्रीयेवर म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PMC Election 2026: पुण्यात EVMमध्ये घोळ? अंकुश काकडेंचा गंभीर आरोप; तीन मतदानानंतर चौथ्या मतदानाला.....
- Thursday January 15, 2026
- Written by Gangappa Pujari
Municiple Corporation Election News: ईव्हीएम मशीनमध्ये दाखवत असलेली वेळ ही सात वाजून 44 मिनिट म्हणजे 14 मिनिट जास्त दाखवत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Exclusive: 5 हजार मताला, 100 कोटींची उधळण, 25 दुचाकी अन् परदेशी प्रवास, प्रभागातलं खर्चाचं गणित
- Wednesday January 14, 2026
- Written by Rahul Jadhav
जे प्रस्थापित आहेत ते मताला पाच हजार रुपये देत आहेत. घरोघरी पैसे नेऊन टाकले जात आहेत. लकी ड्रॉ काढले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्यांचा राडा, महिला डॉक्टरचा केला विनयभंग!
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून या विभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात मोठा राजकीय संघर्ष सुरु आहे. याच वादातून एका महिला डॉक्टरचा विनयभंग झाल्याची घटना समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्याचा चेहरामोहरा बदलणार; तरुणांचं आरोग्य ते प्रामाणिक पुणेकरांना मोठी भेट; संकल्पपत्रात भाजपच्या मोठ्या घोषणा
- Wednesday January 7, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील पुण्याचा हिस्सा चार पटीने वाढवून २७० अब्ज डॉलरवर नेण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
PMC Pune Municipal Corporation Election 2026: कोण आहे पूजा धनंजय जाधव? ज्यांना उमेदवारी दिल्याने भाजपप्रेमी भडकले
- Thursday January 1, 2026
- Reported by Rahul Kulkarni
Who is Pooja Dhananjay Jadhav: पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याचे कळते आहे. त्यांनी गेवराई येथून 2024 साली विधानसभा निवडणूकही लढवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune PMC election: पुण्यात युती का तुटली? 15 जागांवरून चर्चा फिस्कटली; वाचा Inside Story
- Wednesday December 31, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Pune Election News: NDTV मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने सुरुवातीला ३५ ते ४० जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने केवळ १५ जागा देण्याची तयारी दर्शवली.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Pawar News: 'प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडण्यामागे मोठं कारण? रोहित पवार यांचे महत्त्वाचे विधान
- Monday December 29, 2025
- Written by Gangappa Pujari
कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ठरवा असे पवार साहेबांनी सांगितले आहे. उद्या दुपारी जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, असेही रोहित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात भाजपाचा 'मास्टर प्लॅन'! 'या' कारणाने इच्छुकांची धाकधूक वाढली
- Saturday December 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप यावेळी आपली अधिकृत उमेदवार यादी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणार नाही. त्याऐवजी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडक उमेदवारांना वैयक्तिकरित्या फोन आणि मेसेज करून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 1 मताने केला चमत्कार! वडगाव नगरपंचायतीत चुरशीची लढत, भाजपच्या पूजा ढोरे पराभूत, कोण जिंकलं?
- Sunday December 21, 2025
- Written by Naresh Shende
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता राहुल ढोरे यांनी भाजपच्या पूजा आतिष ढोरे यांचा अवघ्या एका मताने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या चुरशीच्या लढतीवर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: तीन वर्गमित्र, 3 पक्ष अन् 1 प्रभाग..! पुण्यातील जिवलग दोस्तांची राज्यात चर्चा; विषय काय?
- Saturday December 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Election News: पुण्यातील तीन तरुणांनी मैत्री अन् राजकारण कसं जपावं? याचा नवा आदर्श घालून दिला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.