Pune Ganeshotsav
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: गणेशोत्सव काळात पुण्यात 'या' भागात जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी
- Monday August 25, 2025
- Written by Rahul Jadhav
शहरात फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Dry Days 2025 : पुण्यात 10 दिवस दारू मिळणार नाही, लाऊडस्पीकर वापराला मात्र सवलत
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण उत्सवासाठी 'ड्राय डे' घोषित करण्याची विनंती केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune Ganoshotsav: गणेश भक्तांसाठी सुरक्षा कवच! दगडूशेठ गणेश मंडळाकडून 50 कोटींचा विमा
- Saturday August 23, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणेश मंडळाकडून ५० कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. या विम्यामुळे चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला झाल्यास मिळेल सुरक्षा कवच मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 'गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडणार'
- Thursday July 31, 2025
- Written by Rahul Jadhav
तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यातील गणेशोत्सवाबाबत मोठा निर्णय, आयुक्तांनी मंडळांच्या बैठकीत दिले आदेश
- Wednesday August 14, 2024
- Written by NDTV News Desk
यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांनी गणेश मंडळांसोबत आयुक्तालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.