Pune Nashik Highway
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावात तीन गाड्यांचा भीषण अपघात, एक ठार, सात गंभीर जखमी
- Sunday June 28, 2026
- Written by Naresh Shende
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासवर रविवारी रात्री तिहेरी भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील 'या' प्रमुख मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, 6 ते 7 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, काय घडलंय?
- Friday May 29, 2026
- Written by Naresh Shende
पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रमुख वाहतुकीचे मार्ग असलेल्या पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव-चाकण रस्त्यावर आज भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली.दोन्ही मार्गांवर तब्बल 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Accident News: पुणे हळहळलं! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई- वडिलांनी जीव सोडला
- Monday March 23, 2026
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर 'या' ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा, Video
- Saturday March 14, 2026
- Written by Naresh Shende
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते राजगुरुनगर दरम्यान पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 5 तासांचा 'ट्रॅफिक जाम' : बिबट्याच्या दहशतीमुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प, प्रशासनाला थेट आव्हान
- Monday November 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pune Shirur News : शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत आता शिगेला पोहोचली आहे. गेल्या 5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गावरील तीनही टोल नाके बंद करा; आमदार सत्यजित तांबे यांची सरकारकडे मागणी
- Friday October 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आमदार सत्यजित तांबे यांनी हा विषय केवळ आज उपस्थित केला नसून, ते गेल्या काही महिन्यांपासून केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने या समस्येचा पाठपुरावा करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? मंत्री दादा भुसेंनी दिली माहिती
- Thursday July 10, 2025
- Written by Gangappa Pujari
या महामार्गाच्या माध्यमातून दोन्ही शहरांदरम्यान एक मजबूत औद्योगिक कॉरिडॉर निर्माण होणार आहे. अनेक लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना थेट जोडणी मिळणार असून, रोजगार निर्मितीला हातभार लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai-Pune Highway : पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार
- Friday March 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune-Nashik Highway : नाशिकमधील कृषी बाजारपेठा आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.