Rahul Kulkarni
- All
- बातम्या
-
Pune News: कारगील युद्धातील जवानाचा छळ, पुणे पोलिस आयुक्तांकडून कठोर कारवाईचे आदेश
- Thursday July 31, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
सदर कुटुंबीयांना रोहिंग्या, बांगलादेशी असे संबोधून त्यांची अवहेलना केली होती. अशा प्रकारची कृती करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. “ असे स्पष्ट आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report
- Tuesday July 29, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे
-
marathi.ndtv.com
-
Eknath Khadse: '7 जण एका खोलीत बसले म्हणजे...' जावयाच्या अटकेनंतर खडसेंनी विचारला रेव्ह पार्टीवर प्रश्न
- Tuesday July 29, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Eknath Khadse on Rave Party : पुण्यात शनिवारी रात्री खराडी परिसरातील एका हाय-प्रोफाइल पार्टीवर पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला. या कारवाईने राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nag Panchami 2025: बत्तीस शिराळ्यात जिवंत नागाची पूजा होणार, 23 वर्षांनंतर मिळाली मोठी परवानगी
- Monday July 28, 2025

Nag Panchami 2025: सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे.
-
marathi.ndtv.com
-
ॲम्बुलन्स घोटाळ्यातील आरोपी अमित साळुंखेचे महाराष्ट्र कनेक्शन! 12 हजार कोटींचं टेंडर देणारा आका कोण?
- Saturday July 26, 2025

Amit Salunkhe: राज्यातील तब्बल 12 हजार कोटींच्या वादग्रस्त ॲम्बुलन्स टेंडर प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय!
-
marathi.ndtv.com
-
Pune News: ॲम्बुलन्स घोटाळ्यातील आरोपी अमित साळुंखेला रांचीमध्ये अटक, झारखंड दारु घोटाळ्यात कारवाई

कथित 637 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अमित साळुंखे याला झारखंडमधील 450 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याप्रकरणी रांची येथे अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: CBI ची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम रॅकेट उध्वस्त, 3 अटकेत

कर्मचाऱ्यांना हवाला मार्गे देश-विदेशातून रोख रक्कम दिली जात होती. सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांचा मासिक गैरव्यवहार या रॅकेटमधून होत असल्याचा संशय आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sahyadri Hospital Pune: सह्याद्री हॉस्पिटलची जागा महापालिकेचीच! 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत येणार?
- Friday July 25, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Shreerang
Sahyadri Hospital- Manipal Hospital Deal: करारातील अटीशर्तींनुसार महापालिकेची जागा दीर्घकालासाठी भाड्याने दिलेली असल्याने या जागेवरील हॉस्पिटल कसे काय विकले जाऊ शकते असा मूळ प्रश्न निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील गुडलक कॅफे पुन्हा सुरु होणार, वाचा का झाली होती कारवाई?
- Thursday July 24, 2025

पुण्यातील सुप्रसिद्ध आणि जुन्या हॉटेलपैकी एक असलेल्या कॅफे गुडलक (Cafe Goodluck) या हॉटेलला अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पुन्हा एकदा परवाना बहाल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Hindi Row: 'मराठीत बोलू नको', कॉलेजबाहेर तरुणाला हॉकी स्टीकने बेदम मारहाण, मनसे आक्रमक

पीडित युवक पवने गाव (ऐरोली) येथील रहिवासी असून त्याने याच दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावानेच केला कलाकेंद्रात गोळीबार, तमाशात नाचताना राडा

याप्रकरणी बाळासाहेब मांडेकरसह इतरांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sahyadri Hospital Pune: सह्याद्री - मणिपाल हॉस्पीटल व्यवहाराप्रकरणी धर्मादाय आयुक्तांकडून चौकशीला सुरूवात
- Tuesday July 22, 2025

Sahtadri Hospital - Manipal Hospital Deal: या प्रकरणी झालेल्या गंभीर आरोपांमुळे त्याची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी एका निरीक्षकाची नियुक्ती करत चौकशी सुरू केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: प्रफुल लोढाचा आणखी एक काळा कारनामा! पुण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल

लोढा याच्यावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Bridge Collapse: झेडपी, PWDचा हलगर्जीपणा नडला! कुंडमळा पूल दुर्घटनेचा धक्कादायक अहवाल समोर

Pune Indrayani River Bridge Collapse Reason: पुणे जिल्हा परिषदेचे (ZP) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात आले असले तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Chhava Sanghatana: बड्या अधिकाऱ्याच्या कानाखाली मारली आणि छावा संघटना चर्चेत आली, काय आहे या संघटनेचा इतिहास?
- Monday July 21, 2025

Chhava Sanghatana: ‘छावा’ संघटना ही आक्रमक दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आली आहे.