Railway Accidents
- All
- बातम्या
-
Dombivli News : गर्दीचा आणखी एक बळी; विद्यार्थ्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
रेल्वे प्रवासी संघटनाकडून रेल्वे गाड्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. अपघात थांबवण्यासाठी रेल्वेने त्वरित उपाययोजना केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. परंतु रेल्वेकडून अजून यासंदर्भात ठोस पाऊल उचलले जात नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO; धावत्या ट्रेनमधून उतरणारा प्रवासी ट्रेनखाली जाणार तोच...
- Sunday August 25, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
हावरा साई नगर शिर्डी एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून प्रदीप सिन्हा हे प्रवास करत होते. ट्रेनच्या खिडक्यांवर लागलेल्या पडद्यांमुळे प्रदीप यांना गोंदिया स्थानक आले हे कळालेच नाही.
- marathi.ndtv.com
-
Railway Accident : साबरमती एक्सप्रेसचे 20 डबे रुळावरुन घसरले, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
- Saturday August 17, 2024
- Edited by NDTV News Desk
Sabarmati Express Derail: अहमदाबादला जाणारी साबरमती एक्स्प्रेस रुळावरुन घसरली आहे. शनिवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास कानपूरच्या गोविंदपुरीसमोर ही दुर्घटना घडली.
- marathi.ndtv.com
-
Railway Accident : मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे जवळपास 18 डब्बे रुळावरुन घसरले, दोघांचा मृत्यू
- Tuesday July 30, 2024
- PTI
बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील खरसावा ब्लॉकमधील पोटोबेडा येथे हा रेल्वे अपघात झाला.
- marathi.ndtv.com
-
उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रेल्वे रुळावरुन घसरली; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी
- Thursday July 18, 2024
- Edited by NDTV News Desk
Uttar Pradesh Railway Accident : चंदिगडहून गोरखपूर येथे ही एक्सप्रेस निघाली होती. चार वातानुकूलित डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
Kokan Railway : प्रवाशांचे हाल, 14 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पच!
- Monday July 15, 2024
- Written by NDTV News Desk
Kokan Rain Update : वाहतूक ठप्प असल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
बाप-बेटे चालत आले आणि सरळ रेल्वेखाली झोपले! भाईंदरमधील काळजाचा थरकाप उडवणारा Video
- Tuesday July 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाईंदर रेल्वे स्टेशनमध्ये पित्रा-पुत्रानं रेल्वे खाली येऊन जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचं CCTV फुटेज 'NDTV मराठी' च्या हाती आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
पिता-पुत्राने रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन; भाईंदरमधील मन सून्न करणारी घटना
- Tuesday July 9, 2024
- Edited by NDTV News Desk
Mumbai News : पिता-पुत्र वसईमधील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
- marathi.ndtv.com
-
गोदान एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक निघू लागला धूर, प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या
- Saturday May 18, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
गोदान एक्स्प्रेसच्या डब्यात खाली असलेल्या लायनर ओव्हर हिट होऊन घासल्याने धूर निघाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकलमुळे आणखी एक बळी, 7 दिवसात तीन डोंबिवलीकरांनी गमावला जीव
- Wednesday May 1, 2024
- Written by NDTV News Desk
रेल्वे मार्गाचा विस्तार करा, लोकलच्या संख्येत वाढ करा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून वारंवार केली जात असतानाही रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचं दिसत आहे.