Rain In Maharashtra
- All
- बातम्या
-
Heavy rain in kokan : कोकणाला पावसाने झोडपलं, आजही दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या कित्येक दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
अवघ्या पंधरा दिवसावर आषाढी एकादशी आहे. या काळात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain news: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यात मागील 24 तासांमध्ये म्हणजेच 23 जून 2025 रोजी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 73.3 मिमी पाऊस झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain News: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाटात ऑरेंज अलर्ट
- Sunday June 22, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यात कालपासून शनिवारी आणि आज 22 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली, मात्र प्रशासनाचे कडक निर्देश
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Mahabaleshwar Panchgani Tourist : सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर, पाचगणीसह या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर दोन महिने पर्यटकांना बंदी घालण्याचा आदेश जिल्हा प्रशासनानं अखेर बदलला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ujani Dam : उजनी धरणाच्या इतिहासातील अभूतपूर्व प्रसंग, जून महिन्यातच 16 दरवाजे उघडले!
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ujani Dam News : उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 11 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाच्या 16 दरवाजातून हे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : कोकण किनारपट्टीला हवामान खात्याचा मोठा इशारा, पुणे घाट परिसरासाठी 24 तास...
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Rain Update in Maharashtra : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : साताऱ्यातील ही पर्यटनस्थळं 19 ऑगस्टपर्यंत बंद, जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
- Friday June 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mahabaleshwar Panchgani closed for tourists : महाबळेश्वर आणि पाचगणी ही थंड हवेच्या ठिकाणांसह आणखी 15 ठिकाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचे थैमान! नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, शाळांना सुट्ट्या जाहीर
- Thursday June 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Raigad Rain News: नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच पावसाचा प्रमाण वाढत असल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयातून रोहा तळा महाड पोलादपूर या सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: 1 लाखाचे 6 कोटी, पैशाचा पाऊस, आमिष दाखवलं, निर्माता फसला पण भोंदूबाबा अडकला
- Wednesday June 18, 2025
- Written by Rahul Jadhav
तिथे आणखी भयंकर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. भोंदू बाबाच्या घरात त्यावेळी मुंबईतील निर्माता आढळून आला.
-
marathi.ndtv.com
-
Oragne Alert to Ratnagiri and Sindhudurga : कोकणासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परीसरासाठी ऑरेंज अलर्ट
- Tuesday June 17, 2025
- NDTV
Heavy rain in Ratnagiri and Sindudurga : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kashedi Ghat Tunnel: कशेडी घाटातील बोगद्याला गळती, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कसरत
- Tuesday June 17, 2025
- Reported by Rakesh Gudekar, Written by Gangappa Pujari
बोगद्यात पाणी गळत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई शहरात सकाळ पासून 50.20 मीमी पावसाची नोंद
- Monday June 16, 2025
- Written by Rahul Jadhav
मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील आठवडाभर पावसाची दमदार हजेरी राज्यात असेल.