Raj Thackeray And Uddhav Thackeray
- All
- बातम्या
-
Uddhav Thackeray : "मतं चोरी करणाऱ्या एकच सांगतो, आता नुसती ठिणगी बघताय, उद्या..", उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा
- Saturday November 1, 2025
- Written by Naresh Shende
Uddhav Thackeray Todays Speech : मागील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदार याद्यांमधील तफावत आणि बोगस मतदार यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 'सत्याचा मोर्चा'चं हत्यार उपसलंय.
-
marathi.ndtv.com
-
Raj and Uddhav Thackeray: महापालिका निवडणुका पुढे ढकलणार? ठाकरे बंधू काय म्हणाले?
- Wednesday October 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज ठाकरे यांनी म्हटलं की, राज्यात महायुतीच्या 232 जागा निवडून आल्यावरही जल्लोष नव्हता. जे निवडून आले, त्यांनाही धक्का बसला. मग ही कसली निवडणूक?" निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचे आहे, कोणासोबत होणार हे महत्त्वाचे नाही.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance: ठाकरे सेना आणि मनसे युती निश्चित, मुंबईत कोण किती जागा लढणार ?
- Monday September 22, 2025
- Written by Shreerang
Shivsena UBT- MNS Alliance For BMC Election: 74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेली ही महापालिका देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था मानली जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अविभाजित शिवसेनेने या महापालिकेवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले होते.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Raj Fadnavis सकाळी उद्धव, संध्याकाळी फडणवीस; राज यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
- Wednesday August 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj-Uddhav-Fadnavis Love Triangle: गणेशोत्सवाच्या धामधुमीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळंच समीकरण पाहायला मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language Controversy : भाषा वादावर आशिष शेलारांचं मोठं विधान; मनसैनिकांची थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
भाजप मंत्री आशिष शेलार यांनी मनसे (Ashish Shelar's big statement on MNS) कार्यकर्त्यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Speech : लाडक्या बहिणींपासून पुष्पा पिक्चरपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language News : 'मराठी माणसाला मेहनत करायला शिकवा' सांगणाऱ्या अभिनेत्रीची जिरवली, राजश्री मोरेनी मागितली माफी
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Marathi Language Controversy : शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवर ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. यानिमित्ताने आज मुंबईत ठाकरे बंधूंचा जल्लोष मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi News Live: केडियांचं वरळीतील ऑफिस तोडणाऱ्यांना अटक
- Saturday July 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde, Onkar Arun Danke
Marathi Language Controversy : सध्या मुंबईत मराठी भाषेवरुन मुद्दा तापला आहे. यानिमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबतही उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM on Thackeray : 'उद्धव - राज ठाकरेंनी एकत्र यावं, आणि...' मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM Fadnavis on Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon session: ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका? हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारकडून रद्द
- Sunday June 29, 2025
- Written by Rahul Jadhav
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करत असल्याचे जाहीर करावे लागले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Language Controversy : ठाकरेंकडून टाळी मिळाल्यानंतर मनसेचा काँग्रेसकडं हात! नवा ट्विस्ट येणार?
- Friday June 27, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा (Hindi language controversy) सध्या राज्यात चांगलाच तापला आहे. या विषयावर मनसेकडून आता कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसला साद घालण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News: राज-उद्धव एकत्र येण्याची पहिलीच वेळ नाही, 2011 सालीही ठाकरे बंधू दिसले होते एकत्र
- Friday June 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Raj and Uddhav Thackeray : बेघर गिरणी कामगारांच्या निवासस्थानाच्या मागणीला राज आणि उद्धव यांनी पाठिंबा दिला होता. ठाकरे बंधू गिरणी कामगारांसोबत स्वतंत्रपणे चालत गेले होते.