Ram Satpute
- All
- बातम्या
-
Maharashtra Politics: भाजपची शाखा का काढली? टोळक्याचा तरुणावर हल्ला; अकलूजमध्ये राजकीय राडा!
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
भाजपची शाखा का काढली? सयाजीराव मोहितेंची का काढली नाही? असा सवाल करत त्या तरुणांनी चेतन पवार यांना मारहाण केली. तसेच तलवार काढून धमकावले.
-
marathi.ndtv.com
-
"राम सातपुतेंच्या डोक्यावर परिणाम झालाय", उत्तर जानकरांचं रोखठोक उत्तर
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
राम सातपुते यांना 2029 ला गुलाल आपलाच असेल, असा दावा केला. यावर बोलताना उत्तम जानकर यांनी म्हटलं की, 2029 पर्यंत कशासाठी वाट पाहतो. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. मी त्याला उद्याच आमदार करतो.
-
marathi.ndtv.com
-
'.... आणि रणजीतसिंह मोहिते पाटलांना राणेंनी हाकलून लावले', गोपीचंद पडाळकर यांचा गौप्यस्फोट
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारे भाजपाचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना निलेश राणेंनी सेंट्रल हॉलमधून हाकलून लावलं, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडाळकर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपही आता मारकडवाडीत सभा घेणार, प्रकरण चिघळणार?
- Sunday December 8, 2024
- Written by Rahul Jadhav
उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्या गुंडाना आव्हान देतो, आम्ही काय मेलेल्या आईचं दुध प्यायलो नाही. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या असं आवाहन राम सातपूते यांनी दिलं.
-
marathi.ndtv.com
-
मारकडवाडीमागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड; राम सातपुतेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
- Tuesday December 3, 2024
- Written by NDTV News Desk
पोलिसी बळाचा वापर करून गावकऱ्यांना मतदानापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीनंतर आज मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान; काय आहे कारण?
- Tuesday December 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 13 हजार मताने निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही.
-
marathi.ndtv.com
-
प्रणिती शिंदे-राम सातपुते युवा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जरांगे फॅक्टर ठरणार निर्णयक
- Sunday June 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राम सातपुते यांनी प्रचारात विकासाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला होता. तर प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार म्हणून केलेली टीका, सोलापुरातील अनेक रखडलेल्या विकास कामासंदर्भात कळीचा मुद्दा केला.
-
marathi.ndtv.com
-
शिंदे की सातपुते? प्रचार संपला, मतदान झालं आता लागतायत पैजांवर पैजा
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
कार्यकर्ते कोण जिंकणार याचे अंदाज बांधत आहेत. शिवाय प्रत्येक बुथ वरून आढावाही घेतला जातोय. त्यावरून कोणाला किती मत मिळतील, शिवाय विजयाचे आणि पराभवाचे अंदाजही बांधले जात आहे. अशात राजकीय पक्षाचे पुढारी पैजा लावतानाही दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'त्या' बॅनरची सोलापुरात एकच चर्चा, अपक्ष उमेदवाराची भन्नाट शक्कल
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. त्यात काही थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. तर काही जण सोशल मीडियावर अधिक जोर देत आहेत. प्रचार सभा, रोड शो त्यात आलेच. पण एका उमेदवाराने भन्नाट शक्कल लढवत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'हे पार्सल दिल्लीला पाठवतील' धैर्यशिल मोहिते पाटलांच्या विधानावर राम सातपुतेंचं प्रत्युत्तर
- Monday April 15, 2024
- Written by NDTV News Desk
अकलूजमधील सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरज मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्यावर केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आज राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.