Rbi
- All
- बातम्या
-
1st July 2025 Changes : आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेल्वे भाडेवाढ, 1 जुलैपासून होतायत 13 मोठे बदल
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
1st July 2025 Changes : जुलै महिन्यापासून 13 मोठे बदल होणार असून त्यांचा परिणाम देशभरातील सगळ्या नागरिकांवर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
बचत खातेधारकांना फटका! SBI, HDFC, ICICI बँकांचा मोठा निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Savings Account Interest Rates in June 2025: एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने आता बचत खात्यांवरील व्याजदर समान पातळीवर कमी केले आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात १०,००० रुपये असोत किंवा १० कोटी रुपये तुम्हाला समान व्याजदर मिळेल.
-
marathi.ndtv.com
-
Loan Interest Rates : रेपो रेट कपातीनंतर कर्जदारांना खूशखबर! या पाच बँकांची कर्जे झाली स्वस्त
- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cheapest Home loans in June: 7 जून रोजी आरबीआयने रेपो दर 5.50 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. फेब्रुवारी 2025 पासून एकूण रेपो दरात एक टक्के कपात करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
RBI च्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा! Home Loan चा EMI कमी होणार, वाचा दर महिना किती होणार बचत?
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 6 जून 2025 रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के कपातीची घोषणा केली आहे. रेपो दरातील कपातीचा थेट परिणाम तुमच्या गृहकर्जावर होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
RBI Repo Rate : रेपो दरात अपेक्षेपेक्षा मोठी कपात, कर्जदारांना मोठा दिलासा
- Friday June 6, 2025
- Written by NDTV News Desk
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) बैठकीत एकमताने दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
RBI News: 2000 रुपयांच्या किती नोटा अजूनही चलनात, आरबीआयने दिली मोठी माहिती
- Monday June 2, 2025
- Written by Rahul Jadhav
आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, 19 मे 2023 च्या अखेरीस 2000 रुपयांच्या चलनात असलेल्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते.
-
marathi.ndtv.com
-
Mobile App : हे 5 सरकारी अॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Government App : काही सरकारी अॅप्स आहेत जे रोजच्या जगण्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे हे अॅप्स मोबाईलमध्ये असले तर तुमची वेळ आणि पैसे दोन्ही वाचण्यास मदत होईल.
-
marathi.ndtv.com
-
ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू
- Thursday May 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
New ATM cash withdrawal Rule 2025: एटीएम शुल्कात वाढ झाल्याने सर्वात जास्त परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवर होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लहान बँकांकडे कमी एटीएम असतात आणि ते मोठ्या बँकांच्या नेटवर्कवर अवलंबून असतात.
-
marathi.ndtv.com
-
Home Loan : होम लोनचा EMI झाला कमी! 20, 30 आणि 50 लाख रुपयांच्या कर्जावर किती होणार बचत?
- Wednesday April 9, 2025
- Written by Ninad Zare, Edited by Onkar Arun Danke
Home Loan : सलग दुसऱ्या रेपो कपातीनं होम लोन घेतलेल्या सामान्य कर्जदाराला दिलासा मिळणार आहे. तर तुमची किती बचत होणार आहे हे पाहूया
-
marathi.ndtv.com
-
Repo Rate Cut : सर्वसामान्यांना मोठा दिलासा; रेपो दरात कपात, बँकांचे कर्ज स्वस्त होणार?
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Repo Rate : रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दरात कपात केली होती. आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्के कपात केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Loan Interest Rate : खूशखबर! बँकांचं कर्ज स्वस्त तर EMI देखील कमी होणार? रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Reserve Bank on repo rate : रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये व्याजदरात कपात केली होती. आरबीआयने व्याजदरात 0.25 टक्के कपात केली होती.
-
marathi.ndtv.com
-
HDFC आणि पंजाब अँड सिंध बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका, ग्राहकांवर काय परिणाम होणार?
- Thursday March 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
RBI action on Banks: बँकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ असा नाही की बँका आणि त्यांच्या ग्राहकांमधील कोणत्याही व्यवहारांवर परिणाम होणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप
- Saturday February 22, 2025
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by Pravin Vitthal Wakchoure
New India Bank Cooperative Scam : न्यू इंडिया बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्याशी एनडीटीव्ही मराठीने सविस्तर बातचित केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींचं काय होणार? रहिवाशांसमोर कोणता पर्याय? बँंकीग तज्ज्ञांनी दिली माहिती
- Thursday February 20, 2025
- Written by NDTV News Desk
डोंबिवलीतील 65 इमारतींमध्ये घरं असणाऱ्या रहिवाशांसमोर कोणता मार्ग असेल यावर NDTV मराठीने बँकींग तज्त्र विद्याधर अनास्कर यांच्याशी चर्चा केली.
-
marathi.ndtv.com
-
Repo Rate Cut : रेपो दर म्हणजे नेमकं काय? कर्जाचा EMI किती कमी होणार?
- Friday February 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
What is Repo Rate : रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील इतर बँकांना कर्ज देते. रेपो दर वाढला की बँकांना महागड्या दराने कर्ज मिळते.