Rebellions
- All
- बातम्या
-
भाजपला दिलासा! 'या' मतदार संघातलं बंड शमलं, देशमुखांसाठी महाडिकांची माघार
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईनंतर सम्राट महाडिकांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतरच त्यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
- marathi.ndtv.com
-
मुनगंटीवारांचा खंदा कार्यकर्ता ढसाढसा रडला, कारण काय?
- Wednesday October 30, 2024
- Written by Rahul Jadhav
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं. या मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून ब्रिजभूषण पाझारे हे प्रयत्नशील होते.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत पहिली बंडखोरी? माजी केंद्रीय मंत्र्याच्या समर्थकाने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
भिंवडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे. स्नेहा पाटील या माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात.
- marathi.ndtv.com
-
बंडोबा झाले आक्रमक! नाशिक जिल्ह्यात कोणाची डोकेदुखी वाढणार?
- Tuesday October 22, 2024
- Written by Rahul Jadhav
नाशिक जिल्ह्यातील धनराज महाले,दिनकर पाटील आणि केदा आहेर हे इच्छुक नेते पक्षाचे अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने बंडाच्या तयारीत आहेत.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
कोकणात महायुतीत भूकंप होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपने युती धर्म पाळावा असे सुनावत त्यांनाच डिवचले आहे.
- marathi.ndtv.com
-
हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कार्यकर्त्यांसमोर शेवटी बोललेच
- Friday August 30, 2024
- Written by Rahul Jadhav
हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांच्या गटात प्रवेश करतील हे जवळपास निश्चित मानला जातयं. तसे संकेतही हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत.