विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची धांदल उडाली. अखेरच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरुन तिढा पाहायला मिळाला. यंदा महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन असे सहा पक्षा निवडणुकीच्या रिंगणात आहेक. राज्यातील 288 मतदारसंघात एकूण 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या सर्व पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर
अधिकृत उमेदवार (शिंदेंची शिवसेना) बंडखोर (भाजप)
पाचोरा
किशोर पाटील अमोल शिंदे
बुलडाणा
संजय गायकवाड विजयराज शिंदे
मेहकर
संजय रायमुलकर प्रकाश गवई
ओवळा माजीवाडा
प्रताप सरनाईक हसमुख गेहलोत
पैठण
विलास भुमरे सुनिल शिंदे
सिल्लोड
अब्दुल सत्तार सुनिल मिरकर
सावंतवाडी
दिपक केसरकर विशाल परब
घनसावंगी
हिकमत उढाण सतिश घाटगे
कर्जत
महेंद्र शिंदे किरण ठाकरे
नक्की वाचा - तब्बल 36 तासांनंतर वनगा परतले, मात्र काही तासात पुन्हा अज्ञातवासात; जाताना म्हणाले...
अजित पवार गटाविरोधात भाजपचे बंडखोर
अधिकृत उमेदवार भाजप बंडखोर
अहेरी
धर्मरावबाबा अत्राम अंबरिश अत्राम
अमळनेर
अनिल पाटील शिरीष चौधरी
अमरावती
सुलभा खोडके जगदीश गुप्ता
वसमत
राजू नवघरे मिलिंद एंबला
पाथरी
राजेश विटेकर रंगनाथ सोळंके
शाहपूर
दौलत दरोडा रंजना उगाडा
जुन्नर
अतुल बेनके आशा बुचके
मावळ
सुनिल शेळके भेगडे बंधू
उदगीर
संजय बनसोडे दिलीप गायकवाड
कळवण
नितीन पवार रमेश थोरात
भाजपविरोधात शिवसेनेचे बंडखोर
अधिकृत उमेदवार शिंदे गट बंडखोर
ऐरोली
गणेश नाईक विजय चौघुले
बेलापूर
मंदा म्हात्रे विजय नहाटा
कल्याण पूर्व
सुलभा गायकवाड महेश गायकवाड
विक्रमगड
हरिश्चंद्र भोये प्रकाश निकम
फुलंब्री
अनुराधा गायकवाड रमेश पवार
सोलापूर शहर
देवेंद्र कोठे मनिष काळजे
अजित पवारांविरोधात शिवसेनेचे बंडखोर
अधिकृत उमेदवार शिंदे गट बंडखोर
पाथरी
राजेश विटेकर सईद खान
आळंदी
दिलीप मोहिते अक्षय जाधव
जुन्नर
अतुल बेनके शरद सोनवणे
येवला
छगन भुजबळ सुहास कांदेंची पत्नी
वाई
मकरंद पाटील पुरुषोत्तम जाधव
अणुशक्तीनगर
सना मलिक अविनाश राणे
देवळाली
सरोज अहिरे राजश्री अहिरराव
दिंडोरी
नरहरी झिरवाळ धनराज महाले
बीड
योगेश क्षीरसागर अनिल जगताप
ठाकरे गटाविरोधातली बंडखोरी
मतदारसंघ बंडखोर उमेदवार पक्ष
राजापूर अविनाश लाड काँग्रेस
रत्नागिरी उदय बने ठाकरे गट
सावंतवाडी अर्चना घोरे परब शरद पवार गट
मिरज मोहन व्हनखंडे काँग्रेस
सोलापूर दक्षिण दिलीप माने, बाबा मिस्त्री काँग्रेस
धर्मराज काडादी (शरद पवार गट)
काँग्रेसच्याविरोधातली बंडखोरी
मतदारसंघ बंडखोर पक्ष
वसई विनायक निकम उद्धवसेना
शिवाजीनगर मनीष आनंद काँग्रेस
कसबा कमल व्यवहारे काँग्रेस
सांगली जयश्रीताई पाटील काँग्रेस
सोलापूर शहर मध्य अंबादास करगुळे, शौकत पठाण काँग्रेस
पंढरपूर अनिल सावंत, वसंतराव देशमुख शरद पवार गट
शरद पवार गटाविरोधातली बंडखोरी
मतदारसंघ बंडखोर पक्ष
आटपाडी राजेंद्रअण्णा देशमुख शरद पवार गट
सोलापूर शहर उत्तर सुनील रसाळे काँग्रेस
मोहोळ नागनाथ क्षीरसागर, संजय क्षीरसागर पवार गट
माढा शिवाजी कांबळे शरद पवार गट
पिंपरी गौतम चाबुकस्वार, सचिन भोसले ठाकरे गट
भोसरी रवी लांडगे ठाकरे गट
पर्वती आबा बागुल काँग्रेस
आंबेगाव राजू इनामदार काँग्रेस
इंदापूर प्रवीण माने पवार गट
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world