Reservation News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
SC-ST ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सरसकट आरक्षणांची शिफारस करणार- धर्मपाल मेश्राम
- Wednesday June 11, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई महानगरपालिकेमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार वॉर्ड संख्या निर्धारित केलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका विचारात घेऊन येणाऱ्या जनगणनेत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींनी आपला धर्म आणि शासनमान्य सूचित जाती व्यवस्थित नोंदवावी.
-
marathi.ndtv.com
-
ICC WTC Final 2025 Date, Time, Streaming Details : कधी, कुठे, कसा पाहाल सामना? WTC बाबतची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
- Monday June 9, 2025
- NDTV
WTC SA vs Aus : जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया मात्र या स्पर्धेत सगल दुसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: पुन्हा इलेक्शनचा धुरळा! 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सुप्रीम कोर्टाचे आदेश
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics Supreme Court: सुप्रीम कोर्टाने हे सर्वात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maratha Reservation: मनोज जरांगेंचे पुन्हा 'चलो मुंबई'! तारीखही ठरली, मराठा बांधवांना काय आदेश दिले?
- Wednesday April 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Manoj Jarange Patil Press Conference: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा वादळ मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली आहे. जालन्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Reservation News: आरक्षणाची मर्यादा 50% वरून 70% पर्यंत वाढवली, 'या' सरकारचा मोठा निर्णय
- Tuesday March 18, 2025
- Written by Rahul Jadhav
या विधेयकांचा उद्देश शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि ग्रामीण व शहरी स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचे प्रमाण वाढवणे हा आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Impact : बदलापुरातील स्वानंद आर्केड इमारतीतील 91 कुटुंबांना दिलासा; राहत्या घरावरील संकट टळलं
- Wednesday March 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Badlapur News : रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेसाठी भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाने संपादित केलेल्या जमीनीवर आरक्षण न टाकता ते स्वानंद अर्णव या इमारतीच्या जागेवर टाकलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
CM Siddaramaiah : कर्नाटक सरकारचा मुस्लिमांना 4 % आरक्षण देण्याचा प्लान, भाजपकडून तीव्र विरोध
- Thursday March 6, 2025
- Written by NDTV News Desk
Government construction contractors : या प्रस्तावावर सध्या चर्चा सुरू असून पुढे काय होतं ते पाहावं लागेल. हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर होणार का? याला न्यायालयात आव्हान देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळातच मिळतील.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याविरोधात तडीपारीची कारवाई, काय आहे प्रकरण?
- Sunday February 9, 2025
- NDTV
Jalna News : मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात अनेक आरोप आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग
- Friday February 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतीय रेल्वेनं ज्येष्ठ नागरिकांना आरामात प्रवास करता यावा यासाठी लोअर बर्थ रिझर्व्हेशनसाठी (Lower Berth Reservation) खास नियम तयार केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
AI ची मदत जंगल वाचविण्यासाठी, पेंच व्याघ्र प्रकल्पात बसवण्यात आलेली यंत्रणा नेमकी कशी काम करते?
- Monday January 27, 2025
- Written by NDTV News Desk
जंगलात नेमकी कुठे आग लागली याबाबत अचून माहिती देणारी यंत्रणा महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात (Pench Tiger Reserve) लावण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde: मनोज जरांगेंना भेटणार का? पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य, आता पुढे काय होणार?
- Sunday January 26, 2025
- Written by Rahul Jadhav
एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आणि समाज आक्रमक आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वातावरण तापले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
सोलापूर-धाराशिव जिल्ह्यात दिसलेल्या त्या वाघाला जेरबंद करण्याचे वन विभागाचे आदेश
- Sunday January 12, 2025
- Written by NDTV News Desk
नुकत्याच धाराशिव आणि सोलापूरमध्ये दिसून आलेल्या नर वाघाला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
RBI Report : 'लाडकी बहीण'सह अनेक योजना बंद होणार? RBI च्या सल्ल्यामुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली
- Saturday December 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
RBI Advise : सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये, म्हणून RBI ने राज्यांना त्यांच्या मोफत योजनांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेने दिला आहे.