Rikshaw
- All
- बातम्या
-
Mumbai News: मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांची तक्रार करता येणार, परिवहन मंत्र्यांनी जारी केला टोल फी नंबर
- Friday July 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम), अंधेरी येथे नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. परिवहन विभागामार्फत प्रथमच अशाप्रकारे नागरिकांसाठी सेवा सुरु करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Auto-Rikshaw Protest: ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईत आंदोलन; पुण्यातून 2000 चालकांचा सहभाग
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
ई-बाईकमुळे पारंपरिक रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तसेच अॅपवर शासनाने निश्चित केलेले दर न दर्शवता जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : "तुला चाकूने मारेल", रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग करत धमकावलं
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Navi Mumbai Crime News : अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित गोपाल गडे (वय 30 वर्ष) असे आहे. तो रिक्षाचालक असून, सदर घटनेच्या वेळी त्याचे वर्तन अत्यंत आक्रमक व बेकायदेशीर असल्याचे पीडितेच्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: अज्ञात वाहनाने रिक्षाला चिरडलं, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत, जळगाव हळहळलं
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
अपघातानंतर दोघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून ऑटो रिक्षाला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Accident: ट्रकने रिक्षाला चिरडलं, पती-पत्नीसह चौघांचा मृत्यू, बीडमध्ये हळहळ
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
बीडमध्ये दुर्घटना घडली असून भरधाव ट्रकने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लागणार; नियमबाह्य भाडे आकारणाऱ्यांची WhatsApp वर करता येणार तक्रार
- Friday March 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai News : वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सांगितलं की, बांद्रा, खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते.
-
marathi.ndtv.com
-
ST Bus Hike: लालपरीचा प्रवास महागला! एसटीच्या तिकीटवाढीला मंजुरी; रिक्षा- टॅक्सीचीही भाडेवाढ; जाणून घ्या नवे दर..
- Friday January 24, 2025
- Written by Gangappa Pujari
विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी प्रवासाच्या भाडेवाडीला मंजूरी देण्यात आली आहे. एसटीच्या तिकीटात 14.95 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: मुलीला सांभाळा, मला भट्टीमध्ये जाळा... व्हिडिओ करत रिक्षा चालकाने आयुष्य संपवलं
- Saturday January 4, 2025
- Written by Gangappa Pujari
मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आव्हान करत त्याने आयुष्य संपवलं
-
marathi.ndtv.com
-
बदलापुरात रस्ते बंद, रिक्षा बंद, रेल्वे बंद, शाळेत तोडफोड; शाळेविरोधात उद्रेक वाढला!
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
'आदर्श' नागरिक तयार करणाऱ्या बदलापुरातील नामांकित शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे नागरिक संतप्त झाले आहे.