Samruddhi Highway
-
{
- All
- बातम्या
-
Wardha Accident: 'काळजी घे, अभ्यास कर..' लेकीला कॉलेजसाठी पुण्यात सोडलं, घरी येताना अख्ख कुटुंब संपलं
- Monday July 20, 2026
- Written by Gangappa Pujari
"काळजी घे... मन लावून अभ्यास कर..." असे शेवटचे शब्द कदाचित तिच्या कानात अजूनही घुमत असतील.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Accident: 'समृद्धी'वर भयंकर अपघात! अपघातग्रस्त ट्रकला कारची धडक; 6 जणांचा होरपळून मृत्यू
- Monday July 20, 2026
- Written by Gangappa Pujari
या आगीत ट्रकचे चालक आणि क्लिनर यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, तर कारमधील चार प्रवाशांचाही आगीत अडकून जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway: 'समृद्धी'वरुन प्रवास करताय? आधी 'हे' वाचा; वाहनचालकांची खैर नाही, पोलिसांच्या 15 टीम तैनात
- Saturday July 18, 2026
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
तीन शिफ्टमध्ये समर्पित पथके तैनात केल्यामुळे सतत देखरेख राहील आणि वाहतूक नियमांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे होईल, अशी अपेक्षा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर भीषण अपघात! खासगी ट्रॅव्हल्सचा चक्काचूर, प्रवासी बसमध्येच अडकले
- Monday June 8, 2026
- Written by Gangappa Pujari
पिंपरी माळी गावाच्या शिवारात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस समोर चाललेल्या ट्रकला जाऊन धडकली.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Accident: समृद्धीवर भीषण अपघात! रिल्सच्या नादात बस उलटली; चिमुकलीचा मृत्यू, 25 जखमी
- Sunday April 19, 2026
- Written by Gangappa Pujari
धक्कादायक बाब म्हणजे, बसचा चालक आणि क्लिनर चालत्या गाडीत मोबाईलवर 'रिल्स' बनवण्यात मग्न होते, ज्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली.
-
marathi.ndtv.com
-
Traffic Jam: समृद्धी महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा! अपघाताचा धोका वाढला, RTO चे दुर्लक्ष, Video Viral
- Thursday April 9, 2026
- Written by Rahul Jadhav
शासनाकडून समृद्धी महामार्गाच्या देखभालीसाठी आणि डागडुजीसाठी वारंवार करोडो रुपयांचा खर्च केला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण दरोडा, महिला टार्गेटवर; आधी कार थांबवली अन्...प्रवाशांमध्ये घबराट
- Wednesday March 4, 2026
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
उल्हासनगर येथील काही भाविक खाजगी कारने वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी निघाले होते. त्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive VIDEO: समृद्धी महामार्गावर जीवाशी खेळ! स्थानिकांच्या आणि मुलांच्या कृतीमुळे मोठ्या अपघाताचा धोका
- Tuesday February 24, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Samruddhi Mahamarg News: जालना जिल्ह्यातील कडवंची जवळ समृद्धी महामार्गावर जीव धोक्यात घालून द्राक्ष विक्री सुरू असून, लहान मुलांनाही या धोकादायक कामात ओढले गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ब्लॉक! 35 वेळा वाहतूक थांबणार; कधी अन् कुठे? जाणून घ्या
- Wednesday February 4, 2026
- Written by Gangappa Pujari
बुलढाणा जिल्ह्यामध्ये ७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर थरार! ट्रकला धडकून 30 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग
- Friday January 2, 2026
- Reported by Mosin Shaikh, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Samruddhi Highway Accident: भीषण आगीत खामगाव येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय 38) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: वाढवण बंदर समृद्धी महामार्गाशी जोडणार; 5 तासांचं अंतर दीड तासांवर येणार
- Thursday December 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सध्याच्या 183 किलोमीटर अंतराच्या तुलनेत नवीन जोडमार्गामुळे प्रवास 104 किलोमीटरपर्यंत होणार असून यात सुमारे 78 किलोमीटरची बचत होईल. चार ते पाच तासांचा प्रवास कमी होऊन तो एक ते दीड तासात पूर्ण होईल.
-
marathi.ndtv.com
-
Burning Truck Accident Video : सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय? मग 'हा' व्हिडीओ एकदा बघाच
- Friday October 17, 2025
- Written by Naresh Shende
Samruddhi Highway Burning Truck Video : समृद्धी महामार्गावर नागपूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर धावत्या ट्रकला मोठी आग लागल्याची घटना घडली. या महामार्गावर बर्निंग ट्रकची थरारक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg: पंक्चर कार टेम्पोची धडक, दोघांचा मृ्त्यू; मदतीला आलेल्या शेतकऱ्यावरही काळाचा घाला
- Wednesday October 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
छत्रपती संभाजीनगरकडून अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार चालक योगेश दत्तात्रय घाटेकर आणि त्यांना मदत करण्यासाठी आलेले शेतकरी देविदास नाना मते हे दोघेही जागीच ठार झाले.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती! वीज निर्मिती करणारा देशातला पहिला हायवे
- Wednesday September 24, 2025
- Written by Rahul Jadhav
भविष्यात केवळ समृद्धी महामार्गावरच नव्हे, तर इतर प्रस्तावित महामार्गांवरही असे प्रकल्प राबवण्याचा विचार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वरील '200 पोर्टा केबिन्स' चा दावा खोटा, प्रवाशांच्या गैरसोईची न्यायलयाकडून दखल
- Saturday September 13, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
अनिल वडपल्लीवार यांच्या अहवालात पाणी नसणे, नियमित स्वच्छता नसणे, बांधकामातील दोष आणि दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा नसणे, अशा गंभीर समस्या नमूद करण्यात आल्या होत्या.