Sangli Loksabha 2024
- All
- बातम्या
-
निवडणूक आटोपली, काँग्रेसचे स्नेहभोजन, बंडखोरासह कोणाकोणाची हजेरी?
- Thursday May 23, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणूक आटोपल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याला माजी मंत्री विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थिती लावली. शिवाय काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनीही आपल्या समर्थकांसह या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या.
- marathi.ndtv.com
-
'निवडून येणार अन् काँग्रेस खासदार म्हणूनच राहणार'
- Wednesday May 8, 2024
- Written by Rahul Jadhav
आपला जन्म हा काँग्रेसमध्येच झाला आहे. त्यामुळे आयुष्यभर आपण काँग्रेसमध्येच राहाणार आहोत. वसंतदादांचे पुर्ण कुटुंब हे काँग्रेस विचारांचे आहे. त्यामुळे दुसरा विचार आपण कधीच करू शकत नाही असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.
- marathi.ndtv.com
-
'विश्वजीत कदम वाघच,संधी बघून वाघ झडप घालतो'
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
संजय राऊतांना वाघ बाहेर कसे शिकार करतो, हे कदाचित माहित नसावं, त्यांनी एखाद्या चॅनलची डॉक्युमेंटरी बघावी, कारण वाघ संधी बघून झडप घालतो. असं वक्तव्य सांगलीचे काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
सांगलीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, पुढे काय तेही सांगितले
- Thursday May 2, 2024
- Written by Rahul Jadhav
सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीतील महागोंधळावर शरद पवार यांनी आता पर्यंत भाष्य केले नव्हते. मात्र पवारांनी यावर भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवाय
- marathi.ndtv.com
-
'...तर चपलेचा हार गळ्यात घालू' ओबीसी विरूद्ध मराठा वाद पेटणार?
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर काळी शाही फेकण्यात आली.अज्ञातानी ही कृती केली आहे. शिवाय गाडीवर एक मजकूराचे पत्रकही टाकण्यात आले होते. त्यामुळे सांगलीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा विरूद्ध ओबीसी वाद पेटणार की काय अशी भिती निर्माण झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
तीन पाटलांच्या लढाईत सांगलीचं मैदान कोण मारणार?
- Saturday April 27, 2024
- Reported by Rahul Jadhav
वसंतदादा असतील, प्रकाशबापू असतील किंवा मदन पाटील, प्रतिक पाटील असतील त्यांनी सांगलीचा गड राखला होता. अगदी आणीबाणीच्या काळातही काँग्रेसचा उमेदवार सांगलीतून विजयी झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत या गडाला तडा गेला.
- marathi.ndtv.com
-
विशाल पाटलांवर कारवाई करणार की नाही? काँग्रेसचा निर्णय ठरला?
- Tuesday April 23, 2024
- Written by Rahul Jadhav
विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडे केली आहे. कारवाई करून आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळावा असे शिवसेनेचे मत आहे. त्यामुळे कारवाई करायची की नाही याचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे.
- marathi.ndtv.com
-
आघाडीत बिघाडी होणार? सांगलीत पेच, विशाल पाटीलांचं ठरलं!
- Tuesday April 16, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचे विशाल पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यांच्यासाठी मदन भाऊ युवा मंच मैदानात उतरला आहे.
- marathi.ndtv.com
-
पक्षाने नाकारले पण विशाल पाटलांनी सावरले, एक कृती अन् मन जिंकली
- Saturday April 13, 2024
- Written by Rahul Jadhav
विशाल पाटील यांचे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले. त्यांनी सांगलीतील काँग्रेसच्या फलकावरील काँग्रेस हेच नाव पुसून टाकत आपला निषेध नोंदवला. नंतर पक्षानेही मिरज काँग्रेस कमिटीही बरखास्त केली. मात्र त्यानंतर विशाल पाटलांच्या एका कृतीनं त्यांनी सर्वांचीच मने जिंकली.
- marathi.ndtv.com
-
सांगलीच्या जागेचा गुंता वाढला, काँग्रेसचा दावा कायम; मविआच्या अडचणी वाढल्या
- Wednesday April 10, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय परस्पर जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता असं विश्वजीत कदम म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
- Wednesday April 10, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
महाविकास आघाडीने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा तिढा सोडवला. परंतु सांगलीची जागा न मिळाल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शेवटपर्यंत विशाल पाटील यांच्यासाठी लढत राहण्याचा निर्धार स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
मविआचं ठरलं! जागा वाटपावर एकमत झालं, सांगलीबाबत मोठी घोषणा होणार?
- Monday April 8, 2024
- Written by Rahul Jadhav
महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटपावरून एकमत झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी गुढीपाढव्याला केली जाणार आहे. शिवाय सांगलीची जागा कोणाला जाणार हे ही स्पष्ट होणार आहे.