Sangli News
- All
- बातम्या
-
Sangli News: मोबाईलचा हट्ट, आईने बर्थडे गिफ्ट न दिल्याने 9 वीतील मुलाने आयुष्य संपवलं, सांगलीत खळबळ
- Sunday December 22, 2024
- Written by Gangappa Pujari
सांगलीच्या मिरज येथील मंगळवार पेठ, कुंकुवाले गल्ली परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
सांगली जिल्हा परिषद सीईओंची टेबल-खुर्ची, वाहनासह इतर साहित्य जप्तीचे कोर्टाचे आदेश, काय आहे प्रकरण?
- Tuesday December 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
श्री प्रोडक्ट कंपनीने जिल्हा परिषदेच्या विरोधात सांगली न्यायालयात धाव घेतली होती. या रकमेच्या व्याजासह वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची खुर्ची,टेबल सह वाहन व इतर साहित्य जप्त करण्याचं वॉरंट बजावण्यात आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या, काही दिवसांपूर्वी भाजपत केला होता प्रवेश
- Saturday November 9, 2024
- Written by NDTV News Desk
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
- marathi.ndtv.com
-
तासगाव शरद पवार गटाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक, दिवाळीचा फराळ वाटप केल्याप्रकरणी कारवाई
- Monday November 4, 2024
- Written by NDTV News Desk
Sangli Politics : सचिन पाटील व बाळासाहेब कदम या दोघांविरोधात आचारसंहितेचा भंग केला म्हणून कलम 173 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
- marathi.ndtv.com
-
लोकसभेनंतर विधानसभेतही 'सांगली पॅटर्न', मनोज जरांगेंसोबत भेटीगाठी
- Sunday November 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Politics : प्रतीक पाटील यांच्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी देखील बैठकीला उपस्थित होते. जयश्रीताई पाटलांना सांगली विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी मनोज जरांगे यांना केली आहे.
- marathi.ndtv.com
-
जयंत पाटलांविरोधात काँग्रेस आक्रमक; आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी
- Thursday October 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असणारी इमारत ही काँग्रेसच्या मालकीची जागा असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रचार कार्यालय सुरू करताना संबंधित जागा मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
- marathi.ndtv.com
-
"माझी ही शेवटची निवडणूक, एकदा मला निवडून द्या"; गोपीचंद पडळकरांची भावनिक मतदारांना साद
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मला एक चान्स द्या आणि जनतेतून निवडून द्या. नाही दिलं तर मला घरातच बसावे लागेल. माझी ही शेवटची निवडणूक आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
सांगलीत ओढ्यात आला नोटांचा पूर! 500 रुपयांच्या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी
- Saturday October 19, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli News : लोकांना ओढ्यात उतरून नोटा गोळा केल्या. काही लोकांना 50 हजार, काही लोकांना 30 हजार, काही लोकांना 10 हजार तर काही लोकांना लाखो रुपये या ओढ्यातून मिळाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
शेतात कामानिमित्त गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सांगलीतील हृदयद्रावक घटना
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिळालेल्या माहितीनुसार, परिशनाथ मारुती व्हनमोरे (वय 40) साईराज व्हनमोरे (वय 13) आणि प्रदीप श्रीकृष्ण व्हनमोरे (वय 35) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर हेमंत पारिशनाथ व्हनमोरे (वय 14) असे जखमी मुलाचे नाव आहे.
- marathi.ndtv.com
-
'मिरज पॅटर्न'ने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली? महायुतीला होणार फायदा
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मिरजमध्ये भाजपला काँग्रेसचा पाठिंबा मिळताना दिसत आहेत. मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक आपल्या पाठीशी राहणार असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे.
- marathi.ndtv.com
-
खेळता खेळता लागला गळफास, सांगलीत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
- Saturday August 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना?, अशा शक्यतेने पोलिसांनी दीड तास चौकशी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.