Sbi
- All
- बातम्या
-
PWD च्या 111 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; भिवंडी कोर्टाच्या निकालाने आरोपी आणखी अडचणीत
- Friday December 12, 2025
भिवंडी सत्र न्यायालयाने जव्हार न्यायालयाचा जामीन मंजुरीचा निकाल तातडीने रद्द केला आहे. तसेच, आरोपींना आज दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी जव्हार न्यायालयात शरण जाण्याचा आदेश दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
111 कोटी हडपण्याचा प्रयत्न, ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत शिंदेंच्या बड्या नेत्याला जबर झटका; मेहुणा अटकेत
- Saturday November 29, 2025
पत्रात 'कोटी' ऐवजी ‘बिलियन’ असा शब्दप्रयोग केल्याने आणि लिखाणाची शैली शासकीय दस्तऐवजांपेक्षा वेगळी वाटल्याने बँक अधिकाऱ्यांना संशय आला.
-
marathi.ndtv.com
-
SBI अधिकाऱ्याला संशय आला, 111 कोटींचा घपला उघड
- Friday November 28, 2025
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाखाली देण्यात आलेला चेक हा खरोखर त्या विभागातून देण्यात आला होता का ? असेल तर त्यावर सही कोणाची होती या सगळ्या बाबी तपासल्या जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Govt Bank Vacancy 2025 : खुशखबर! 5 महिन्यात सरकारी नोकरी मिळणार..'या' बँकेत 18 हजार पदांसाठी होणार बंपर भरती
- Monday October 27, 2025
SBI PO Vacancy 2025 : भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये एसबीआयमध्ये 3500 पदांसाठी वॅकेन्सी निघणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
SBI CBO Recruitment 2025: मराठी तरुणांना सुवर्ण संधी; पगार अनुभव आणि पात्रतेचे निकष काय? वाचा एका क्लिकवर
- Monday July 14, 2025
Job News: स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) मंडल स्थित अधिकारी (Circle Based Officer Recruitment) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा याच महिन्यात होणार असून या परीक्षेसाठी कॉल लेटर उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
SBI PO Notification 2025 : SBI मध्ये अधिकारी बनण्याची संधी; 541 जागांसाठी मेगा भरती, कुठे कराल अर्ज?
- Friday July 4, 2025
स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी वार्षिक २०.४३ लाख रुपये पगार असणार आहे. यामध्ये ४८ हजार ४८० रुपये ते ८५ हजार ९२० रुपये वेतनश्रेणी असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
बचत खातेधारकांना फटका! SBI, HDFC, ICICI बँकांचा मोठा निर्णय
- Wednesday June 18, 2025
Savings Account Interest Rates in June 2025: एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने आता बचत खात्यांवरील व्याजदर समान पातळीवर कमी केले आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात १०,००० रुपये असोत किंवा १० कोटी रुपये तुम्हाला समान व्याजदर मिळेल.