School Student
-
{
- All
- बातम्या
-
Students Video : 'या' भागातील शाळकरी मुलांच्या जीवाला धोका, पुराच्या पाण्यात जाऊन शेतकऱ्याने जे केलं..
- Thursday July 23, 2026
- Written by Naresh Shende
नीट पेपर लीकवरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.याचे पडसाद अनेक राज्यांमध्ये उमटताना दिसत आहेत. अशातच काही ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांनी तोंड वर केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
3 वर्षांपूर्वी कुत्रा चावला..आता त्याने 18 मुलांना चावा घेतला, त्या सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट
- Thursday July 16, 2026
- Written by Naresh Shende
छत्तीसगढच्या धमतरी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ग्राम कोऱ्हा येथील सिलौटी शासकीय माध्यमिक विद्यालयात एका विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रांनाच चावा घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: मराठी शाळेचे 30-40 विद्यार्थी 'त्या' डोंगरावर गेले अन् आक्रित घडलं..जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
- Saturday July 11, 2026
- Written by Naresh Shende
साताऱ्यातील कराडच्या मलकापूर येथील नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: हृदयद्रावक घटनेने नागपूर हादरलं! 2 विद्यार्थी रात्रभर तडफडले, मदत न मिळाल्याने जीव सोडला
- Friday April 17, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Gangappa Pujari
मोबाईलमुळेही संपर्क होऊ शकला नाही, एकाचा मोबाईल डिस्चार्ज झाला होता, तर दुसऱ्याचा मोबाईल हॉटेलमध्ये राहिला होता. त्यामुळे वेळेत मदत मिळू शकली नाही.
-
marathi.ndtv.com
-
School Student Fitness: खासगी शाळांना धोक्याची घंटा! फिटनेसमध्ये सरकारी शाळेतील मुलंच ठरली बाहुबली; वाचा धक्कादायक माहिती
- Monday March 30, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
School Student Fitness: भारतीय मुलांच्या आरोग्याबाबत धक्कादायक अहवाल! खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांतील मुले अधिक फिट. स्टॅमिना आणि ॲरोबिक क्षमतेत मोठी घट पाहा संपूर्ण आकडेवारी.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : 9 वीच्या मुलीनं चक्क शिक्षिकेला केलं प्रपोज, मैत्रिणीला वॉशरुममध्ये गाठले आणि... पुणे हादरले!
- Thursday December 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune News : पुण्यातील एका नामवंत शिक्षण संस्थेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या धक्कादायक वर्तणुकीने सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: पुण्यानंतर नागपूरकरांमध्ये भीती! चाकूहल्ल्यात 13 वर्षांचा शाळकरी विद्यार्थी गंभीर, आरोपी अल्पवयीन?
- Sunday December 21, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Nagpur News: पुण्यात कोचिंग क्लासेसमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातही गंभीर प्रकार घडलाय. 13 वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Shocking: 9 वर्षांची चिमुरडी 45 मिनिटे कळवळत राहिली; पण शिक्षकांनी ... 'त्या' आत्महत्येवर धक्कादायक खुलासा
- Friday November 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Student Suicide Case : 9 वर्षांच्या शाळकरी मुलीने शाळेच्याच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या तपास समितीने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Video: संतापलेल्या विद्यार्थ्यांनी उशिरा येणाऱ्या शिक्षकाला वर्गातच कोंडून ठेवलं, बाहेरून कुलूप लावलं अन्..
- Sunday November 16, 2025
- Written by Naresh Shende
छत्रपती संभाजी नगरच्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुसाइड की अपघात? शाळेत विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू, पंचनाम्यापूर्वी शाळेने रक्ताचे डागही पुसले, CCTV समोर
- Sunday November 2, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
९ वर्षांची अमायरा शनिवारी शाळेत गेली होती. दुपारी १२ च्या दरम्यान ती बाथरुममध्ये गेली आणि तेथून चौथ्या मजल्यावर पोहोचली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: विद्यार्थिनीचा भर शाळेत मुख्याध्यापिकेकडून अपमान, 16 वर्षाच्या मुलीचं टोकाचं पाऊल
- Sunday October 5, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सत्य परिस्थितीचा शोध घेतला जात आहे असं ही पोलीसांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
टीव्ही लावूनच आता शाळा भरेल! पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 खास वाहिन्या सुरू, वाचा सर्व माहिती
- Wednesday September 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
5 Dedicated PM-eVidya Channels : 5 खास वाहिन्या महाराष्ट्रातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांना घरबसल्या अभ्यासक्रमावर आधारित दर्जेदार शिक्षण मिळेल.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: शाळेतच झाला विद्यार्थ्याचा Heart Attack नं मृत्यू! धक्कादायक घटनेनं सर्वच हादरले
- Wednesday July 30, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Jalgaon News: बुधवारी (30 जुलै) नेहमीप्रमाणे चैतन्य हा सकाळी शाळेच्या बसने शाळेत आला होता. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत डबा खाल्ल्यानंतर चैतन्य हा मित्रांसोबत शाळेच्या मैदानात खेळत होता
-
marathi.ndtv.com
-
Panvel News: विद्यार्थ्यांना शौचालयात धुवावं लागतंय जेवणाचं ताट; पनवेल महापालिकेच्या शाळेतील संतापजनक प्रकार
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
Panvel School : ताटे शौचालयात लागलेल्या बेसिनमध्ये धुतली जात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ योग्य आहे का? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC School: दप्तर,गणवेश,टॅब! BMC शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी मिळणार बरचं काही
- Thursday June 5, 2025
- Written by Rahul Jadhav
मोफत वाटप करण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य यासह बरच काही मिळणार आहे.