Schools Holiday
- All
- बातम्या
-
Pune School Holiday: पुण्यात 'या' दिवशी, शाळा, कॉलेजला सुट्टी! वाहतुकीतही मोठे बदल, मुख्य रस्ते बंद...
- Sunday January 18, 2026
- Written by Gangappa Pujari
स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 19 जानेवारीला पुणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Public Holiday: 27 डिसेंबरला शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर! सर्वांसाठीच लाँग वीकेंड
- Friday December 12, 2025
- Written by Rahul Jadhav
जे लोक शुक्रवार संध्याकाळनंतर प्रवास करू इच्छितात, त्यांना या लांब वीकेंडचा मोठा फायदा होईल.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 1 डिसेंबर रोजी शाळांना सुटी असणार आहे का? पालकांनो वाचा ही महत्त्वाची माहिती
- Sunday November 30, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Pune News: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलीय. या पार्श्वभूमीवर कोणत्या शहरामध्ये शाळांना सुटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जाणून घेऊया माहिती...
-
marathi.ndtv.com
-
School Holiday : मुंबई, पुणे, ठाणे अतिमुसळधार पावसाचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर
- Monday September 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
School Holiday: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! या 3 जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर
- Saturday September 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
School holiday: लातूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यानुसार जिल्हा प्रशासनांनी हा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News : सोलापुरात महापूर! शाळा-कॉलेजांना सुट्टी; 38 गावांना पुराने वेढलं, सोलापूर-पुणे महामार्ग ठप्प
- Wednesday September 24, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Edited by Meenal Dinesh Gangurde
सोलापूर जिल्ह्यातील 38 गावांना पूरस्थितीने वेढले असून आतापर्यंत 3603 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
School Holiday : राज्यात पावसामुळे दाणादाण, 3 जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर
- Tuesday September 23, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed School Holiday: बीडमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, मुसळधार पावसाने 36 गावांचा संपर्क तुटला
- Tuesday September 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News: जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rain News: पुणेकरांनो सावधान! प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग, पुण्यात पुराचे टेन्शन
- Monday September 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Rains : पुणे शहरातील मुठा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना आणि वस्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune School Holiday: पुण्यात अनेक शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं
- Monday September 15, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Rain Update: हडपसर परिसरातील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अचानक आलेल्या या पावसाने शहरातील वाहतूक व्यवस्था मंदावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eid E Milad 2025 Holiday: सोमवारीही शाळा, कॉलेज आणि ऑफिस बंद राहणार ? सरकारने दिली माहिती
- Thursday September 4, 2025
- Written by Shreerang
Eid E Milad 2025 Holiday: ईद-ए-मिलाद शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी असून अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर म्हणजेच शनिवारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
September Holiday : सप्टेंबरमध्ये शाळा आणि बँका किती दिवस बंद राहणार, ही पाहा संपूर्ण यादी
- Monday September 1, 2025
- Meenal Dinesh Gangurde
Bank Holiday : सप्टेंबरमध्ये यंदा अनेक सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये नॅशनल, स्टेटसह सण-उत्सवांची सुट्टी सामील आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dussehra Holidays 2025: दसऱ्याच्या सुट्ट्या! 'या' राज्यांमध्ये शाळा- कॉलेज 9 दिवस बंद
- Saturday August 23, 2025
- Written by Gangappa Pujari
दसरा आणि नवरात्रासाठी अनेक राज्यांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये सलग ९ दिवस बंद राहतील.