Shambhuraj Desai
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Mumbai News: मुंबईतील पर्यटनस्थळे होणार आणखी सुरक्षित, सरकारचा मोठा निर्णय
- Tuesday August 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी 'गेट वे ऑफ इंडिया', 'गिरगाव चौपाटी' आणि नरिमन पॉइंट येथे तातडीने 'पर्यटन सुरक्षा दल' नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shambhuraj Desai: पुनर्विकास योजनेतील खोल्या विक्री प्रकरणाची चौकशी होणार, शंभुराज देसाईंची माहिती
- Friday July 18, 2025
- Written by Gangappa Pujari
अधिवेशनात नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या विधेयकातील तरतुदीनुसार, अशा विकासकांवर भाडे वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-
marathi.ndtv.com
-
Big News: मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं तर थेट बिल्डरवर कारवाई
- Thursday July 10, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Rahul Jadhav
मराठी माणसाला त्याच्या हक्काचं घरं आता मुंबईत मिळणार असून जर बिल्डरने ते नाकारलं तर त्यावर कठोर कारवाई करू अशी घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Language Controversy: मराठी माणसाला घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई होणार
- Thursday July 10, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav
Marathi Language Controversy: मराठी माणसाला घर मिळावे, ते नाकारले जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून धोरण नक्की केले जाईल असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab Vs Shambhuraj Desai: बाहेर ये तुला दाखवतो! शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात तुफान राडा
- Thursday July 10, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by NDTV News Desk
Anil Parab Vs Shambhuraj Desai: तुम्ही जेव्हा सरकारमध्ये होता तेव्हा गद्दारी कशी करायची हे ठरवत होता. गद्दार शब्दाचा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई यांनी ही अनिल परब यांच्यावर तुम्हीही खुर्ची चाटण्यात व्यस्त होता, असा प्रतिहल्ला चढवला.
-
marathi.ndtv.com
-
एकनाथ शिंदेंचे 'पॉवरफुल' शिलेदार; शंभूराज देसाईंचा झंझावाती राजकीय प्रवास
- Sunday December 15, 2024
- Written by Gangappa Pujari
सातारा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा असणाऱ्या शंभुराज देसाई हे कट्टर शिवसैनिक आणि एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात. वाचा त्यांचा राजकीय प्रवास
-
marathi.ndtv.com
-
आजचा दिवस शक्तिप्रदर्शनाचा; साताऱ्यातील 6 विद्यमान आमदारांसह 10 उमेदवार दाखल करणार अर्ज
- Monday October 28, 2024
- Written by NDTV News Desk
दिग्गज उमेदवार शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार असल्याने आजचा दिवस विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापवणारा ठरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
'हे आम्हालाही खटकलं', लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीतच वाद, शिंदेंचे मंत्री भडकले
- Friday September 6, 2024
- Written by Rahul Jadhav
लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीत मुख्यमंत्री हा एक शब्द टाकणे जड झाले आहे का? अशा शब्दात मंत्री शंभूराज देसाई यांनी मित्रपक्षांना सुनावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
लय भारी!'लाडकी बहीण योजना' सातारा पॅटर्नची राज्यात चर्चा का?
- Friday July 5, 2024
- Written by Rahul Jadhav
योजना नको पण सरकारी व्यवस्थेला आवरा असं बोलण्याची वेळी लाडक्या बहीणांवर आली. त्यावर आता रामबाण तोडगा काढण्यात आला आहे. तो म्हणजे सातारा पॅटर्न.
-
marathi.ndtv.com
-
जरांगेंवर ड्रोनद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप, विशेष पथक करणार प्रकरणाची चौकशी
- Thursday July 4, 2024
- Written by Rahul Jadhav
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अंतरवाली सराटीतील उपोषण आंदोलन स्थळाची आणि अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घराची ड्रोनच्या साह्याने टेहाळणी केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.