Sharad Pawar Group
- All
- बातम्या
-
Nagpur Election: काटोलमध्ये भाजपचे वर्चस्व मोडीत! अनिल देशमुखांची एक खेळी अन् अर्चना देशमुख नगराध्यक्षपदी
- Sunday December 21, 2025
Katol nagar Parishad Result: नगरसेवक पदाच्या शर्यतीत भाजपला 13 जागा मिळाल्या असल्या तरी थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदावर अर्चना देशमुख यांनी बाजी मारल्याने सत्तेच्या चाव्या आता देशमुखांच्या आघाडीकडे आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला Live पाहायचे होते! राशप नेत्याचा सनसनाटी आरोप
- Monday July 28, 2025
Allegations on Dhananjay Munde and Walmik Karad: राशपच्या नेत्याने शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासंदर्भात धक्कादायक गौप्यस्फोट केले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics : वर्धापनदिनी शरद पवार गटाला मोठे हादरे; पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते भाजपच्या वाटेवर
- Tuesday June 10, 2025
NCP Sharad Pawar Group Politics : सांगलीच्या विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवानेते वैभव पाटील भाजपात दाखल होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli News: अजित पवारांचा 'दे धक्का'! हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार
- Wednesday June 4, 2025
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. अशातच आता हिंगोलीमध्येही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar's Big Statement : पक्षातील अनेक नेते अजित पवारांसोबत जाण्यास इच्छूक; शरद पवारांची कबुली
- Thursday May 8, 2025
सुप्रिया सुळेंबाबत उत्तर देताना शरद पवार म्हणाले, 'संसदेत विरोधात बसायचं की नाही हा निर्णय सुप्रियाला घ्यावा लागेल. '
-
marathi.ndtv.com
-
NCP Sharad Pawar group : शरद पवार गटाच्या प्रवक्ते पदावरील सर्व नियुक्त्या तडकाफडकी रद्द, मोठं कारण समोर
- Friday April 25, 2025
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना दे धक्का! बडा नेता फोडला, सोलापूरात राष्ट्रवादीला खिंडार
- Wednesday March 26, 2025
Maharashtra Politics: शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांना काही ठिकाणी पक्ष वाढीसाठी अडचणींचा सामना करावा लागेल. असा तर्क आहे.
-
marathi.ndtv.com
-
EVM विरोधात शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी, अभिषेक मनु सिंघवींची वेळ घेणार
- Saturday December 7, 2024
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करीत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जळगावात शरद पवार गटाला मोठा धक्का, बडा नेता अजित पवार गटात सामील होणार
- Saturday December 7, 2024
Jalgaon News : राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर जाण्याचा सूर हा कार्यकर्त्यांचा असल्याचं गुलाबराव देवकर यांनी सांगितलं. दहा वर्षापासून विरोधात असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडलं.
-
marathi.ndtv.com
-
राजकारणात वारं फिरलं; हर्षवर्धन पाटलांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट?
- Friday December 6, 2024
शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा आहे. अंकिता पाटील यांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे या चर्चा रंगताना दिसत आहेत.