Shefali
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Shefali Jariwala ग्लूटाथिओन घेत होती, सौंदर्य वाढविण्याच्या औषधांच्या Heavy Dose ने घेतला जीव?
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
शेफाली अँटी एजिंगसंदर्भातील औषधं घेत होती. ज्यामध्ये विटॅमिन सी आणि ग्लूटाथिओनचा वापर केला जातो. याचा उपयोग सर्वसाधारपणे त्वचा उजळ करण्यासाठी आणि डिटॉक्सीफिकेशनसाठी केला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala : सौंदर्याने घात केला? गेल्या सात वर्षांपासून शेफाली घेत होती ही इंजेक्शन; पोलिसांच्या तपासात मोठ्या बाबी उघड
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या निवासस्थानातून विविध वस्तू गोळ्या केल्या आहेत. यामध्ये अँटी एजिंग व्हाईल्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट आणि गॅस्ट्रिक पिल्स सापडले.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Death: पहिल्या लग्नात छळ, दुसऱ्यामध्ये आई होण्याचं स्वप्न अपूर्ण! वेदनादायी शेफालीची कहाणी
- Sunday June 29, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Shefali Jariwala Death: कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच्या आयुष्यामध्ये संघर्ष कमी नव्हता. पराग त्यागीसोबत तिचे लग्न कसे झाले? पहिले लग्न का मोडले? वाचा तिची कहाणी...
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Last Post: 'आता आयुष्य जगायचं...', शेफाली जरीवालाची अखेरची पोस्ट होतेय व्हायरल
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Shefali Jariwala Latest News: मेकअप करतानाचा तिचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झालेत. शेफालीच्याा पोस्टवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Cardiac Arrest Symptoms: Heart Attack येण्यापूर्वी शरीर देते 'हे'संकेत, चुकूनही दुर्लक्ष करू नका!
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Heart Attack Symptom's And Precautions Expert Advice: कोणते संकेत गांभीर्याने घ्यावेत, तात्काळ डॉक्टरांची मदत कधी घ्यावी? याबाबतच पद्मभूषण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. टीएस क्लेअर यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शेफालीसह Bigg Boss चे 6 स्पर्धक, ज्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच बसला धक्का
- Saturday June 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shefali Jariwala Passed Away: बिग बॉसच्या 13 व्या सीजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे 2021 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सिद्धार्थना अचानक मृत्यूने त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या जवळील लोकांना मोठा धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला, घरात काम करणाऱ्या दोघांची चौकशी; रात्रभर काय-काय घडले? वाचा
- Saturday June 28, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Shefali Jariwala Death: रिपोर्ट्सनुसार शेफाली जरीवालाची प्रकृती बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण वाटेतच शेफालीचा मृत्यू झाला. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील कूपर हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा' गाण्याने रातोरात स्टार; शेफाली जरीवाला मागे किती संपत्ती सोडून गेली?
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Shefali Jariwala Passed Away: शेफाली जरीवालाच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा...' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Shefali Jariwala Passed Away: शेफाली तिचा पती पराग त्यागीसोबत येथे मुंबईतील अंधेरी लोखंडवाला राहत होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cardiac Arrest Vs Heart Attack: कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...
- Saturday June 28, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Difference Between Cardiac Arrest And Heart Attack: हृदय निरोगी नसेल तर शरीरामध्ये दिसतात ही मोठी लक्षणे, या संकेतांकडे करू नका दुर्लक्षा अन्यथा...