Shirdi
- All
- बातम्या
- फोटो
-
Farmer Loan : शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहिरनाम्यातच? राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण...
- Monday March 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतरही महायुतीनं जाहिरनाम्यात दिलेल्या काही आश्वासनांवर अद्याप संभ्रम आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: शिर्डीला येणाऱ्या भक्तांसाठी आता साईकवच! 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
या अनुषंगाने शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi news: साई संस्थानचे सदस्य करतो सांगत, राजस्थानच्या माजी मंत्र्याला शिर्डीत गंडा
- Saturday March 29, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यस्थानचे काँग्रेस पक्षाचे माजी कॅबिनेट मंत्री जोगिंदर सिंह अवाना यांना साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा सदस्य करतो असे सांगण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Saibaba : साईबाबांच्या मूळ पादुकांचा वाद उच्च न्यायालयात, भारतभ्रमण दौऱ्याला का होतोय विरोध?
- Saturday March 29, 2025
- Written by NDTV News Desk
शिर्डीच्या साईबाबांच्या मूळ चरण पादुका भारतभ्रमण दौरा आता उच्च न्यायालयात जाऊन पोहचला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : शिर्डीतील 'त्या' लोकांवर बहिष्कार टाका! पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे थेट आदेश
- Saturday March 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shirdi News : शिर्डीमध्ये शुक्रवारी (14 मार्च) सामान्य साईभक्तांना फुल आणि प्रसाद 900 रुपयांना घेण्यासाठी दमदाटी करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shirdi News : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भावित येत असतात. आलेला भाविकांनी पैशासाठी त्रास देत असलेल्या भिकाऱ्यांची धडपड मोहीम गुरुवारी शिर्डी पोलीस, नगरपरिषद आणि साईसंस्थान यांच्या वतीनं राबवण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : साईबाबांच्या शिर्डीत भाविकांना लुटणारे दानव गजाआड! वाचा कशी होती चोरीची पद्धत
- Wednesday February 19, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Shirdi News : शिर्डीला साई दर्शनासाठी येणा-या भाविकांना लुटणा-या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : 7600 किमीचा प्रवास करुन साईनगरीत आलेल्या भक्तांची फसवणूक; नेमकं काय घडलं?
- Monday February 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shirdi Crime News : पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत संबधित प्रकरणात मुळ जागा मालकाला देखील आरोपी केले आहे. त्यामुळे शिर्डीत फसवणूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime News: अनैतिक संबंधात अडसर; जन्मदात्या आईने प्रियकराच्या मदतीने 4 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं
- Monday February 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shirdi Crime News : निफाड तालुक्यातील साकोरी मिग येथे वास्तव्यास असणाऱ्या कार्तिकच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून केला.
-
marathi.ndtv.com
-
शिर्डीच्या साईबाबांच्या प्रसादलायातील मोफत जेवणासाठी नवीन नियमावली, आता करावे लागणार 'हे' काम
- Wednesday February 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Shirdi Saibaba Temple : शिर्डीतील साईबाबा संस्थान संचालित साई प्रसादलयात रोज हजारो भाविक भोजन करतात. आता या प्रसादलायाच्या नियमावलीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News : दुहेरी हत्येने शिर्डी हादरली; भररस्त्यात दोघांची हत्या, VIDEO आला समोर
- Monday February 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shirdi Crime News : सोमवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तासांच्या अंतराने तीन ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: शिर्डीच्या साईमंदिर परिसरातील कुत्रे का होतायत लठ्ठ? मोठं कारण आलं समोर
- Wednesday January 29, 2025
- Written by Rahul Jadhav
साईबाबांची शिर्डी जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. येथे देशातूनच नव्हे तर विदेशातून वर्षाकाठी साडेतीन कोटी पेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात.
-
marathi.ndtv.com
-
NCP meeting:'चूक केली तर पक्षातून थेट हाकालपट्टी करणार' अजित पवारांनी दम कोणाला भरला?
- Sunday January 19, 2025
- Written by Rahul Jadhav
अनेक जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं आहे. ते सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटत आहेत. माझी ही भेट घेत आहेत असं अजित पवार म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
NCP Adhiveshan Shirdi: अजितदादांचा करेक्ट नेम, 'तुतारी'चा गेम! 2 खास शिलेदार शरद पवारांची साथ सोडणार
- Saturday January 18, 2025
- Written by Gangappa Pujari
आजपासून सुरु होत असलेल्या शिर्डी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय