जाहिरात

Shirur

'Shirur' - 9 News Result(s)
  • Shirur Lok Sabha 2024 : नेता की अभिनेता? 'शिरुर'चा गड कोण काबीज करणार?

    Shirur Lok Sabha 2024 : नेता की अभिनेता? 'शिरुर'चा गड कोण काबीज करणार?

    अजित पवारांना शिरुर लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली. यासाठी अजित पवार अखेरचे काही दिवस शिरुरमध्येच तळ ठोकून होते.

  • पुण्यानंतर शिरूरमध्ये भयंकर प्रकार, पोलीस पाटलांच्या अल्पवयीन लेकीने दुचाकीला उडवलं, एक मृत्यू

    पुण्यानंतर शिरूरमध्ये भयंकर प्रकार, पोलीस पाटलांच्या अल्पवयीन लेकीने दुचाकीला उडवलं, एक मृत्यू

    पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ताजं असताना शिरूर तालुक्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • 'मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर...' अजित पवार जाहीर पणे बोलले

    'मी पवार साहेबांचा मुलगा असतो तर...' अजित पवार जाहीर पणे बोलले

    शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला डावललं, संधी दिली नाही ही सल अजित पवारांना आहे. ती त्यांनी आता जाहीर पणे बोलून दाखवली आहे.

  • शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी, जनता नेत्यासोबत की अभिनेत्यासोबत?  
  • आढळराव नाही तर 'हे' होते शिरूरचे पहिल्या पसंतीचे उमेदवार, कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

    आढळराव नाही तर 'हे' होते शिरूरचे पहिल्या पसंतीचे उमेदवार, कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

    शिरूर लोकसभेतून महायुतीकडून आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध होता. त्यांच्या ऐवजी बड्या नेत्याचे नाव शिंदेंनी घेतले होते.त्यानेत्याचे नावही कोल्हे यांनी सांगितले.

  • 'अमोलदादा तब्बल 5 वर्षानंतर गावात तुमचं स्वागत' त्या बोर्डची सर्वत्र चर्चा

    'अमोलदादा तब्बल 5 वर्षानंतर गावात तुमचं स्वागत' त्या बोर्डची सर्वत्र चर्चा

    शिरुर लोकसभेत एक बॅनर सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा बॅनर लागला आहे तो खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी. बॅनरवरचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?

    लोकसभा निवडणूक : जाणून घ्या सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिलांचे वर्चस्व कुठे?

    लोकसभा निवडणूक लक्षात घेत निवडणूक आयोगाने मतदारांची यादी जाहीर केली आहे. जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदारांच्या यादीत राज्यात प्रथम क्रमांकावर पुणे द्वितीय क्रमांकावर मुंबई आणि तृतीय क्रमांकावर ठाणे जिल्ह्याची नोंद आहे.

  • ...अन् कोल्हेंनी पुन्हा घोडी धरली, पारगावात डॉक्टरांच्या मिरवणुकीचा थाट

    शरद पवार गटाबरोबरच अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. अजित पवारांनी चॅलेंज दिल्यानंतर अमोल कोल्हे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे.

  • वंचितचा उमेदवार थेट फडणवीसांच्या भेटीला? चर्चा काय झाली?

    वंचितचा उमेदवार थेट फडणवीसांच्या भेटीला? चर्चा काय झाली?

    वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;