Shiv Sena Eknath Shinde
- All
- बातम्या
-
Maharashtra Zilla Parishad Election Results 2026: जिल्हा परिषद निवडणुकीत कल कोणाला? अजित पवारांची राष्ट्रवादी कितव्या स्थानी ?
- Monday February 9, 2026
- Written by Shreerang
Maharashtra Zilla Parishad Election Results 2026: सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागा असून एकूण 2 हजार 624 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. तर 25 पंचायत समित्यांमध्ये मिळून एकूण 1 हजार 462 जागा असून यात एकूण 4 हजार 814 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: एकनाथ शिंदे संजय शिरसाटांवर नाराज? 'या' निर्णयाने शिवसेनेत खळबळ! वाचा सविस्तर
- Friday February 6, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Eknath Shinde vs Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : ठाण्यात भाजपाच्या घोड्याचे लगाम कुणी खेचले? गणेश नाईकांच्या 'त्या' वक्तव्याला केळकरांची साथ!
- Tuesday January 27, 2026
- Written by Onkar Arun Danke
Thane Municipal Election 2026: भाजपा नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका ताजी आहे. हा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच ठाण्यातील भाजपा आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला डिवचणारं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics 2026: आमचा संयम सुटला तर....! एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्याचा भाजपला इशारा
- Monday January 26, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Shreerang
Ganesh Naik On Eknath Shinde: नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, 'नामोनिशाण मिटवून टाकू असं विधान केलं होतं.'
-
marathi.ndtv.com
-
Mumbai BMC Mayor Election: महापौर कोण आणि कोणाचा ? आज कळणार
- Sunday January 25, 2026
- Written by Shreerang
BMC Mayor Election 2026: मुंबई महापालिकेत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात शिवसेनेने केला भाजपचा गेम, मॅजिक फिगरचा आकडा गाठला, पण श्रीकांत शिंदे म्हणाले..
- Wednesday January 21, 2026
- Written by Naresh Shende
शिवसेना शिंदे गटाने मॅजिक फिगरचा आकडा गाठला आहे. त्यामुळे उल्हानगर महापालिकेत बहुमतासाठी शिंदे गटाला भाजपची आवश्यकता नाही. पण श्रीकांत शिंदेंच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shiv sena News: दोन्ही शिवसेना एक होणार? नवा पॅटर्न गाजणार? ठाकरेंच्या 'या' बड्या नेत्याने घेतला पुढाकार
- Tuesday January 20, 2026
- Written by Rahul Jadhav
एकनाथ शिंदे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी वेळीच जागे व्हावे. दोन्ही शिवसेना एकत्र करून भाजप समोर आव्हान उभे करावे असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबई भाजपला सोडण्यासाठी शिवसेनेची अट, अंतर्गत गोटातून बाहेर आली मोठी माहिती
- Monday January 19, 2026
- Written by Shreerang
Who Will Be The Next Mayor Of Mumbai: भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेत भाजपला 2 वर्ष महापौरपद मिळावे अशी उघडपणे मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती!
- Saturday January 17, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Thane Municipal Election 2026 : ठाणे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदी कुणाची वर्णी लागते याकडे लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election 2026 Result: मुंबईत महापौर कोणाचा होणार? एका रात्रीत चित्र पालटले
- Saturday January 17, 2026
- Written by Shreerang
Who Will Become Mayor of Mumbai?: मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. या सत्तेला भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरूंग लावला आहे.