Shivsena Mla
- All
- बातम्या
-
आधी फडणवीसांची भेट नंतर आमदारांना कानमंत्र; उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा सल्ला दिला
- Wednesday December 18, 2024
- Written by Gangappa Pujari
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांशी संवाद साधत त्यांना विधानसभेचे कामकाज गाजवण्याचे आदेश दिले.
- marathi.ndtv.com
-
शिवसेना शिंदे गटाच्या या आमदाराला मिळणार मंत्रिपदाची संधी, खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MLA Balaji Kinikar : बालाजी किणीकर यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर सायंकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अंबरनाथमध्ये येऊन किणीकर यांचं अभिनंदन केलं.
- marathi.ndtv.com
-
शिवडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला, निष्ठावंताच्या गळ्यात पडली माळ
- Thursday October 24, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Shreerang Madhusudan Khare
23 ऑक्टोबरला शिवसेना (उबाठा) पक्षाने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये शिवडीचा समावेश नव्हता. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.
- marathi.ndtv.com
-
'धाडसी आणि क्रांतीकारक उठावाची जाणीव ठेवा', शिंदेंच्या आमदारांनी अमित शाहांना सुनावलं?
- Wednesday October 16, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
Shivsena MLA on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावर शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
वाळेकरांचे ठरलं, किणीकरांचे टेन्शन वाढलं; अंबरनाथमध्ये शिंदेंची शिवसेना भाकरी फिरवणार
- Saturday October 12, 2024
- NDTV
अंबरनाथच्या शिवसेनेत (Ambernath Shivsena) शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर (MLA Balaji Kinikar) असे दोन गट उघडपणे सक्रिय आहेत. बालाजी किणीकर यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे त्यांचं काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही, अशी ठाम भूमिका वाळेकर गटाने घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस', शिवसेना आमदाराचं खळबळजनक वक्तव्य
- Monday September 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस, शिवसेना आमदारांनी जाहीर केलं आहे
- marathi.ndtv.com
-
शिवसेना आमदाराच्या बॉडीगार्डकडून भररस्त्यात मारहाण? आमदाराच्या खुलाशानं प्रकरणाला नवं वळण, Video
- Wednesday September 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
शिवसेना (एकनाथ शिंदे ) आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डनं भररस्त्यात एका व्यक्तीला मारहण केल्याचा व्हिडिओ सोशल माीडियावर व्हायरल झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे शिवसेना आमदाराचा संताप, केडीएमसी आयुक्तांना इशारा
- Sunday September 1, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कल्याण-शीळ रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे तीन वेळा एका शाळेत सुट्टी देण्याची वेळ आली आहे. शहाड पुलावर खड्ड्यांमुळे दररोज सकाळी एक ते दीड तास वाहतूक कोंडी होते.
- marathi.ndtv.com
-
ठाकरे गटाचा आमदार भाजपच्या वाटेवर, PM नरेंद्र मोदींच्या स्वागतावेळी काय घडलं?
- Sunday August 25, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by NDTV News Desk
ठाकरे गटाचे कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर हजर होते. त्यामुळे उदय सिंग राजपूत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
'तुम्हाला अपात्र का करु नये?', अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा सवाल
- Monday July 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
NCP MLA Disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला.
- marathi.ndtv.com
-
कोणत्या नेत्याचे विधान तुम्हाला सर्वात धक्कादायक वाटते ?
- Saturday March 16, 2024
- NDTV
जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, नितेश राणे, भास्कर जाधव यांची नावे आघाडीवर आहे. विरोधकांनी केलेल्या टिकेला, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात हे सर्वच नेते आघाडीवर असतात. आक्रमक भाषेत उत्तर देण्याच्या नादात वादग्रस्त वक्तव्य करत धुराळा उडवून देण्याचा प्रकार या सर्वांच्या बाबतीत अनेकदा घडलाय.