State Cabinet
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Cabinet Meeting : सहावा राज्य वित्त आयोग स्थापनेस मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय
- Tuesday February 18, 2025
- Reported by Sagar Kulkarni
Cabinet Meeting : डान्स बार कायदा सुधारणांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारण केल्या जाणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Room No. 602 : काय आहे मंत्रालयातील रहस्यमय रुमची गोष्ट? ते दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?
- Wednesday December 25, 2024
- Reported by Jitendra Dixit, Onkar Arun Danke
मंत्रालयातील एक रुम घेण्यास कोणताही मंत्री तयीार नाही. या खोलीबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत. या रुममध्ये बसणाऱ्या मंत्र्याचं पद जातं किंवा तो मृत्यू पावतो, असं मानलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
State Cabinet Portfolio Allocation : एकनाथ शिंदेचं वजन कायम, 2 महत्त्वाची खाती खेचण्यात यश
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Portfolio Allocation, Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही होते. शिंदे यांना गृह खातं मिळालं नसलं तरी नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती स्वत:ला मिळवण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Portfolio Allocation : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गृह खातं स्वत:कडंच ठेवलंय.
-
marathi.ndtv.com
-
State Cabinet: बिनखात्यांच्या मंत्र्यांना खातं कधी मिळणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं
- Saturday December 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मुख्यमंंत्र्यांनी खातेवाटपाच्या प्रश्नावर महत्त्वाची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Pankaja Munde : 'आता माझे पंचांग नीट होईल,' मंत्रिपदाची शपथ घेताच पंकजा मुंडे यांचं ते वक्तव्य चर्चेत
- Tuesday December 17, 2024
- Written by Onkar Arun Danke
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची सध्या बीडमध्ये चर्चा सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजप भाकरी फिरवणार? बावनकुळे मंत्रिपदी, प्रदेशाध्यक्षपदावर कोणाची वर्णी?
- Monday December 16, 2024
- Written by NDTV News Desk
भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्याने चंद्रशेखर बावनकुळेंनी शपथ घेताच भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार, यावर शिक्कामोर्तब झालंय.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीच्या इतिहासात पहिल्यांदाच वळसे पाटलांवर आली वेळ, अजित पवारांनी मंत्रिपद का नाकारलं?
- Monday December 16, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Dilip Walse Patil : राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेत आहे आणि वळसे-पाटील मंत्री नाहीत हे पहिल्यांदाच झालं असावं.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांचे जवळचे आमदार मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज! अधिवेशनात फिरकणार नसल्याची घोषणा
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ravi Rana : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 डिसेंबर) झाला. मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
निर्णयांचा धडका आणि घोषणांचा पाऊस, महायुती सरकारनं घेतले आणखी 15 निर्णय
- Monday October 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकांची आचरसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होणाऱ्यापूर्वी सत्तारुढ महायुती सरकारनं निर्णयांचा धडका लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Toll Tax Free : मुंबई टोलमुक्त, कोणत्या वाहनांना सूट मिळणार? प्रवाशांची किती बचत होणार?
- Monday October 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Mumbai Entry toll plaza : राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयामुळे कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळेल?
-
marathi.ndtv.com
-
सुपरफास्ट महायुती सरकार ! 1 तास 48 मिनिटांच्या बैठकीत झाले 80 निर्णय, कुणाचा होणार फायदा?
- Thursday October 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Meeting : अवघ्या 1 तास 48 मिनिटांच्या या बैठकीत 80 निर्णय घेण्याचा विक्रम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखील महायुती सरकारनं घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले तब्बल 34 निर्णय, कुणाला होणार फायदा?
- Friday October 4, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत तब्बल 34 निर्णय घेतले आहेत.