Stunt Video
-
{
- All
- बातम्या
-
Viral Video: जीव गेला तरी चालेल पण रील पाहिजेच! भरधाव ट्रेनमधील 'या' 11 सेकंदांच्या स्टंटने इंटरनेटवर उडवली खळबळ
- Thursday July 2, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Train Stunt Video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या वेडापायी एका तरुणाने धावत्या ट्रेनच्या दरवाजाबाहेर उलटे लटकून भयानक स्टंट केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या 11 सेकंदांच्या या क्लिपने नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करताय? 'या' कारमुळे सर्वच प्रवाशांच्या जीवाला धोका, थरारक Video
- Tuesday May 12, 2026
- Written by Naresh Shende
पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर बायपास येथे भरधाव कार चालकांनी धोकादायक स्टंटबाजी करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: स्टंटबाज तरुणांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात, डोंबिवलीतील मोठा गाव मानकोलीतील नवा व्हिडीओ व्हायरल
- Friday April 24, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
डोंबिवलीत पुन्हा एकदा स्टंटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बाईकवर उभं राहून एक तरुण बाईक चालवून स्वत:चा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: एकाने डोळे झाकले, दुसऱ्याने व्हिडीओ काढला, अन् तिसरा..मोठागाव-माणकोली पुलावर भयानक प्रकार
- Wednesday April 8, 2026

डोंबिवली मोठागाव माणकोली पुलावरील एका नव्या व्हायरल व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Instant Karma Videos: मुंब्र्यात दुचाकी चालकाची छपरीगिरी; धावत्या बाईकला लाथ मारली, त्यानंतर...
- Tuesday November 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुण एकटा स्कुटर चालवत असताना, स्कुटरवर उभा राहून जवळून जाणाऱ्या दोन तरुणांना लाथ मारण्याचा प्रयत्न करतो.
-
marathi.ndtv.com
-
Reel बनवण्यासाठी रेल्वे पुलावर चढले,वंदे भारत ट्रेन पाठीमागून आली अन् कपलसोबत नको ते घडलं..थरारक Video व्हायरल
- Saturday October 11, 2025
- Written by Naresh Shende
Couple Shocking Video Viral : रेल्वे ट्रॅकवर जीव धोक्यात टाकून रिल्स बनवणाऱ्या कपल्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका कपलचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : अमरावतीच्या चिखलदरा येथे पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी, डोंगराच्या कड्यावर फोटोसेशन
- Thursday July 18, 2024
- Edited by NDTV News Desk
हरिकेन पाईंटवर प्रवेश नसताना देखील काही पर्यटकांची तिथे स्टंटबाजी सुरु होती. तरुण हुल्लडबाजी करून स्वतः चा जीव धोक्यात टाकून खोल दरीच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढत होते.