जाहिरात

Tourist

'Tourist' - 8 News Result(s)
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा, खंडाळ्याजवळ ट्रॅफिक जॅम

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा, खंडाळ्याजवळ ट्रॅफिक जॅम

    पुण्यातील अनेक पर्यटनस्थळावर पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्हा या 8 तालुक्यांतील गड- किल्ले, पर्यटनस्थळे, धरणे, धबधबे अशा पर्यटनस्थळी आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

  • पर्यटकांचा हिरमोड! आणखी एका पर्यटनस्थळावर 31 सप्टेंबरपर्यंत जाण्यास बंदी

    पर्यटकांचा हिरमोड! आणखी एका पर्यटनस्थळावर 31 सप्टेंबरपर्यंत जाण्यास बंदी

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील गौताळा अभयारण्यात देखील पर्यटकांना 15 सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे भर पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

  • 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

    'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

    पावसाळी पर्यटनावर 31 जुलैपर्यंत निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ज्यांची याच्यावरती रोजी रोटी अवलंबून आहे त्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.

  • ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केले आहेत.

  • पुण्यातील 'या' पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश, फिरायचा प्लान करण्यापूर्वी सविस्तर जाणून घ्या!

    पुण्यातील 'या' पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश, फिरायचा प्लान करण्यापूर्वी सविस्तर जाणून घ्या!

    जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश 31 जुलैपर्यंत लागू असतील.

  • ताम्हिणी परिसरात पर्यंटकांना संप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी; खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच निर्णय

    ताम्हिणी परिसरात पर्यंटकांना संप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी; खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच निर्णय

    प्लस व्हॅलीतील मिल्की बारसारख्या धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लस व्हॅलीमध्ये जाणाऱ्या सर्व पायवाटांचे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आले आहेत.

  • सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश

    सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले, महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश; मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश

    गेल्या दोन दिवसांपासून सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

  • रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली, 'हे' आहे प्रमुख कारण

    रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली, 'हे' आहे प्रमुख कारण

    कोकणचं पर्यटन मात्र ऐन उन्हाळ्यात थंड पडलं आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यावर्षी मात्र रोडावली आहे. त्याचा थेट परिणाम इथल्या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांवरही झालेला आहे.

'Tourist' - 1 Photos Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;