Tukaram Mundhe News
-
{
- All
- बातम्या
-
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धक्का! 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार, थेट मंत्र्यांकडे तक्रार,नेमक्या मागण्या काय?
- Thursday July 30, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe: ज्या इमारतीतून मुंबई चालते, तिथेच अस्वच्छता! तुकाराम मुंढेंच्या FDA नं दिला मोठा दणका
- Thursday July 23, 2026
- Written by Onkar Arun Danke
Tukaram Mundhe News: एका ताकाच्या पेल्यात थेट माशी सापडल्याची तक्रार आल्यानंतर एफडीएच्या पथकाने तडकाफडकी धाड टाकत हे कँटीन सील केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe: तीन वेळा मृत्यूला चकवा, रक्ताने माखलेले तुकाराम मुंढे; जीवघेणा प्रसंग वाचून हादरुन जाल!
- Sunday July 19, 2026
- Written by Gangappa Pujari
IAS Tukaram Mundhe News: नियतीने तुकाराम मुंढेंना काहीतरी चांगले करण्यासाठीच निवडले होते म्हणूनच तीन वेळा त्यांनी मृत्यूला चकवा दिला.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe: '... तर थेट 10 लाखांचा दंड', तुकाराम मुंढेंचा इशारा; अधिकाऱ्यांना दिले आदेश
- Saturday July 18, 2026
- Written by Gangappa Pujari
कीतीही छोटा उद्योग असला तरी त्याला दंड लावा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे लायसन्स घ्या, रजिस्ट्रेशन घ्या ते ऑनलाईन मिळते त्यामध्ये काही अडचणी नाहीत. नियमांनुसार उद्योग करा," असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
FDA Portal: तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! अन्न, औषधाची तक्रार करणे झाले सोपे; FDAचं हायटेक पोर्टल लॉन्च
- Thursday July 16, 2026
- Written by Gangappa Pujari
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपली समस्या सांगितल्यास, AI स्वतःहून ती तक्रार स्पष्ट आणि मुद्द्यांच्या स्वरूपात तयार करेल.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe च्या आदेशाला थेट आव्हान? परवाना रद्द होऊनही सुरूय शिर्डीच्या मोठ्या दूध केंद्राचा कारभार
- Friday July 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Tukaram Mundhe News: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक कारवाईचा धसका सध्या संपूर्ण महाराष्ट्राने घेतला आहे. पण...
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe तुकाराम मुंढेंची बदली होणार? मंत्र्यांच्या एका उत्तराने सर्व चर्चांना पूर्णविराम; वाचा काय घडलं
- Friday July 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Tukaram Mundhe News: आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा आता थेट राज्याच्या विधानसभेत रंगली आहे
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय
- Tuesday July 7, 2026
- Written by Onkar Arun Danke
Tukaram Mundhe News: राज्यातील भेसळयुक्त पदार्थांच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम राबवणारे अन्न व औषध प्रशासनाचे संचालक तुकाराम मुंढे यांना एक मोठा कायदेशीर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: FDA आयुक्त तुकाराम मुंढेंना धक्का! 'त्या' आदेशाने अडचणी वाढल्या; न्यायालयात आव्हान
- Saturday July 4, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Written by Gangappa Pujari
गुटखा विक्रेत्यांविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा आदेशही त्यांनी दिला. तुकाराम मुंडेंच्या याच आदेशाला आता नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Munde: अन्नसुरक्षेचा 'मुंडे पॅटर्न'! फक्त 30 दिवसात 900 धाडी, 457 जण अटकेत; 42 वाहन जप्त
- Friday June 26, 2026
- Written by Gangappa Pujari
जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापना सील करून ४५७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ४२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा 'मुंडे पॅटर्न' आगामी काळात किती प्रभावी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
marathi.ndtv.com
-
IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना धक्का! यावेळी बदली नाहीतर जबाबदारीच काढून घेतली
- Wednesday June 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IAS Tukaram Mundhe: दिव्यांग कल्याण विभागातून बदली झाल्यानंतर, आता मुंढे यांची परभणीच्या पालक सचिव पदावरूनही उचलबांगडी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
FDA Action:तुकाराम मुंडेंचा दणका! पुणे विद्यापीठातील मेसचा परवाना रद्द, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरु होता खेळ
- Thursday June 18, 2026
- Written by Gangappa Pujari
विद्यापीठाच्या मध्यवर्ती भोजनगृहात सुरू असलेल्या गैरव्यवहारांबाबत आणि स्वच्छतेच्या अभावाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: राज्यभर FDA च्या 195 धाडी, 'त्या' विक्रेत्यांवर सर्वात मोठी कारवाई, 192 व्यक्तींना अटक
- Sunday June 7, 2026
- Written by Naresh Shende
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रतिबंधित गुटखा,पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे.1 ते 5 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 192 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; FDA च्या इतिहासात पहिल्यांदाच राबवली 'ही' मोहीम
- Saturday May 30, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे नुकतेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी रुजू झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IAS Tukaram Mundhe Transfer : 21 वर्षात तुकाराम मुंढेंच्या बदलीची Silver Jubilee; दीड महिन्यात पुन्हा बदली, 3 अधिकाऱ्यांसाठीही मोठे आदेश
- Wednesday May 20, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
: जबरदस्त काम आणि वारंवार होत असणाऱ्या बदलींमुळे चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे.