Uddhav Balasaheb Thackeray
- All
- बातम्या
-
'नाक घासून माफी मागा', एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान! कार्यकर्त्यांना दिला निवडणुकीचा मंत्र
- Thursday January 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde Speech : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा मेळावा मुंबईत झाला. या मेळाव्यात त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना मंत्र दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'राज-उद्धव होते जोडीला'...उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचा पोवाडा, नेमकं काय घडलं? Video
- Thursday January 23, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray Povada : शिवसेना उबाठा पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचा पोवाडा वाजवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन काढा, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडं मागणी
- Monday January 13, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली केली आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'... तर तुम्हाला चांगली झोप लागेल', PM मोदींनी ठेवलं ठाकरेंच्या मर्मावर बोट
- Thursday November 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेसपक्षासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का? पंतप्रधानांचा काँग्रेसला सवाल
- Sunday November 10, 2024
- NDTV
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेतल्या. शनिवारी झालेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
'... तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना थेट गोळ्या घातल्या असत्या' राणे हे काय बोलून गेले
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
राणेंनीही त्याची परतफेड करत उद्धव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदूत्व पणाला लावून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. असा आरोप राणे यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरे गटाची दुसरी यादी आली, काँग्रेसने दावा केलेल्या 'त्या' जागेवरही उमेदवाराची घोषणा
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
पहिल्या यादीत ठाकरे गटाने 65 नावांची घोषणा केली होती. त्यामुळे आतापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाने केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार ठरले ! आदित्य ठाकरेंसह 65 जणांची नावं जाहीर, पाहा संपूर्ण यादी
- Wednesday October 23, 2024

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय?
- Tuesday October 22, 2024
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
ठाकरे गटाच्या आक्रमक पावित्र्यानंतर काँग्रेसचे नेते तातडीनं दिल्लीला पोहोचले. काँग्रेस निवडणूक समितीची दिल्लीत बैठक झाली आणि त्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीच्या चर्चेत नवा ट्विस्ट, काँग्रेसकडून नाना पटोलेंऐवजी 'हा' नेता करणार पवार-ठाकरेंशी चर्चा
- Monday October 21, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Election 2024 : नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होईल असं अनेक नेत्याकंडून बोललं जात होतं. शरद पवार यांनी मध्यस्थी करत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती देखील सूत्रांकडून समोर आली होती.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला आणखी एक हादरा बसणार, बडा नेता कुटुंबासह पक्ष सोडणार?
- Friday October 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
कागलचे समरजीत सिंह घाटगे यांनी उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच भाजपाला रामराम करत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. हे धक्के ताजे आहेत.
-
marathi.ndtv.com
-
कावळ्यांकडे दिला कारभार, त्याने हगून भरला दरबार! संजय राऊतांची टीका
- Saturday October 12, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
शिवाजी पार्कातीलस दसरा मेळावा हा देवाची आळंदी असून आझाद मैदानातील दसरा मेळावा हा चोराची आळंदी असल्याची टीका राऊत यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
काहीतरी शिजतंय, काँग्रेसमध्ये गुपचूप बैठका; महाराष्ट्रातील नेत्यांचं चाललंय काय ?
- Wednesday October 9, 2024
- NDTV
काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असे काही नेत्यांना मनोमन वाटू लागल्याने त्यांनी या गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केल्याचे कळते आहे.