Ulhasnagar News
- All
- बातम्या
-
Ulhasnagar News: हॉटेलमध्ये राहिला, पलंग तोडला, मालकालाही बेदम मारलं, उल्हासनगरमधील घटना
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
पलंग तुटल्याने हॉटेल मालक जितू चैनानी यांनी त्यांच्याकडून कोणतीही नुकसानभरपाई न घेता त्यांना रूम सोडायला सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime: लग्नात बाऊंसर देण्यावरुन राडा, तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; आरोपी फरार
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी स्वप्नील कडू, बंटी आणि गोट्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे तिघे फरार झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime : मांजरीचं पिल्लू ठरलं कारण; उल्हासनगरात दोन गटात तुंबळ हाणामारी
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
सख्खे शेजारी कधी पक्के वैरी होतील काही सांगू शकत नाही. उल्हासनगरमध्ये एका छोट्याशा कारणावरुन दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : हत्या की आत्महत्या! तरुणाचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
- Friday May 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : सौरभ गायसमुद्रे असं या तरुणाचं नाव होतं. प्रेमनगर टेकडी भागातील पाण्याच्या टाकीच्या बाजूला जंगलात त्याचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : उल्हासनगरमधील पुजाऱ्यावर अंबरनाथमध्ये प्राणघातक हल्ला, धक्कादायक कारण आलं समोर
- Saturday April 19, 2025
- NDTV
Ulhasnagar Crime News : पुजारी चांदवानीच्या डोक्याला, हाताला, पाठीवर, पायावर गंभीर दुखापत झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात 18 बोगस डॉक्टरांवर कारवाई, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुन्हे दाखल
- Thursday March 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : सासरा आणि मेव्हण्याची जावयाला भररस्त्यात मारहाण; शिवसेना शाखेबाहेर घडला प्रकार
- Monday March 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime : पोलिसांनी दिले 'गुड टच, बॅड टच'चे धडे अन् चिमुकलीनं फोडलं बापाचं बिंग!
- Sunday March 23, 2025
- Written by NDTV News Desk
मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना स्वत:च्या घरातही मुली सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : रेल्वे अपघातात महिलेने पाय गमावले; अॅम्बुलन्ससाठी 2 तास वाट पाहावी लागली
- Sunday March 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Railway Accident : उल्हासनगर रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला. या अपघातात महिलेनं आपले दोन्ही पाय गमावले.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी, कुटुंबाचा आधार हरपला
- Monday February 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar News : हनुमंत बाबुराव डोईफोडे असं डॉक्टरांचं नाव आहे. हनुमंत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते.
-
marathi.ndtv.com
-
उल्हासनरात पाण्याचा फुगा मारल्याच्या वादातून तुफान राडा, दोघांना दुकानात घुसून बेदम मारहाण
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : इर्शाद अली याचा गणेश नगरमध्ये जीन्स कारखाना असून याठिकाणी रस्त्यावर काही अल्पवयीन मुलं फुगे मारत होते. या वादातून या दोघांचा त्यांच्याशी वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Marathi language issue: 'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला?, मला मराठी येत नाही, जा माझी...'
- Sunday February 16, 2025
- Written by Rahul Jadhav
'मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा', अशी मुजोरीची भाषा उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाने वापरली आहे.