Us Iran
-
{
- All
- बातम्या
-
US-Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या यू-टर्नमुळे जगाची चिंता वाढली! युद्ध पुन्हा भडकणार, इराणही सज्ज
- Wednesday July 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंधनाचा भडका उडवणारे मोठे वक्तव्य केले. इराणसोबतचा युद्धविराम आता अधिकृतपणे संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War: अमेरिका-इराण युद्ध संपलं! ट्रम्प आणि पेजेश्कियान यांनी करारावर केल्या स्वाक्षऱ्या, या आहेत अटी?
- Thursday June 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिका आणि इराणमधील प्रदीर्घ काळापासून चाललेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G-7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पेट्रोल-डिझेल LPGपासून कपडे, साबण-क्रीमपर्यंत... US-Iran Deal नंतर कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात स्वस्त?
- Thursday June 18, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
US-Iran Peace Deal impact on India: अमेरिका आणि इराणमधील प्रस्तावित शांतता करारामुळे कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, वाहतूक खर्च, अन्नधान्य, कॉस्मेटिक्स आणि रोजच्या वापरातील वस्तू कशा स्वस्त होऊ शकतात, याबद्दल सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: इराण-अमेरिका युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट; ट्र्म्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात आनंद!
- Monday June 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US-Iran War Update: अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता करार पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या करारानुसार, जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) पुन्हा खुला केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War Update: युद्ध पुन्हा भडकणार; अमेरिकेने इराणवर मिसाईल डागली; हल्ल्याचं दिलेलं कारणही चर्चेत
- Tuesday May 26, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिका आणि इरणमधील युद्ध थांबवण्यासाठी युद्धबंदी (Ceasefire) आणि शांतता चर्चा सुरू असतानाच, अमेरिकेने इराणवर मोठा 'सेल्फ-डिफेंस स्ट्राईक' केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Iran War: भारतासह संपूर्ण जगाची चिंता मिटणार? अमेरिका-इराण युद्धाबाबत ट्रम्प यांचा मोठा दावा
- Sunday May 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US Iran Peace Deal Updates: अमेरिका आणि इराण यांच्यात एका ऐतिहासिक आणि व्यापक शांतता करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Iran War : मुलाच्या लग्नातही गेले नाहीत ट्रम्प; इराणवर मोठा हल्ला होणार? परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं उत्तर
- Saturday May 23, 2026
- Written by Onkar Arun Danke
US Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मुलाच्या लग्नाला जाणे रद्द करून वॉशिंग्टनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याने युद्धाच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Strait of Malacc : आता 'आशियाच्या होर्मुझ'वरही लागणार टोल-टॅक्स? मुस्लीम देशाच्या मनात लालसा, शेजारच्यांसोबत वाद
- Thursday April 23, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
होर्मुझमधून जाणाऱ्या अनेक जहाजांकडून टोल टॅक्स वसुल केला जात आहे. आता या आगीची झळ ४,००० मैल दूर असलेल्या आग्नेय आशियापर्यंत पोहोचली आहे.
-
marathi.ndtv.com
-
US iran War: होर्मुझ खुला होणार... अमेरिका-इराण युद्ध 2 दिवसात संपणार? जगासाठी 5 'शुभ संकेत'
- Thursday April 16, 2026
- Written by Gangappa Pujari
महत्त्वपूर्ण होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होऊ शकेल. मध्यपूर्वेत लवकरच शांतता प्रस्थापित होऊ शकते हे दर्शवणारी 5 सकारात्मक चिन्हे कोणती आहेत? जाणून घेऊ...
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: धारावीतील शेकडो कामगारांनी गावची वाट धरली, मुंबईकरांना लॉकडाऊनची भीती? नेमकं काय घडलंय?
- Saturday April 11, 2026
- Written by Naresh Shende
धारावी मुंबई शहरातील एक मोठं लघुउद्योगांचं केंद्र आहे.येथील शेकडो कामगार गावाकडे परतत आहेत.कारण पारंपरिक भिशींमध्ये जिथे स्वस्तात जेवण मिळायचं, तिथे आता नागरिकांना कोळशावर अवलंबून राहावं लागत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Hormuz :स्वत:च्याच खड्ड्यात इराण पडला? होर्मुझमधील 'ती' चूक जगाला महागात पडणार! भारताची काळजी वाढली
- Saturday April 11, 2026
- Written by Onkar Arun Danke
Hormuz Strait Crisis: जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारी होर्मुझची समुद्रधुनी सध्या मोठ्या संकटात सापडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War : होर्मुजमध्ये भारतीय जहाजांची स्थिती काय? सरकारने दिली मोठी अपडेट, "नवी मुंबईच्या JNPT बंदरात.."
- Thursday April 9, 2026
- Written by Naresh Shende
शिपिंग मिनिस्ट्रीचे अधिकारी मुकेश मंगल यांनी दिलासादायक माहिती दिली की,एलपीजी टँकर ग्रीन आशा गुरुवारी सकाळी सुरक्षितपणे नवी मुंबईच्या जेनपीटी बंदरात पोहचला आहे.यामध्ये 15,400 टन एलपीजी आहे. यामुळे गॅस सप्लायमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?
- Thursday April 9, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US-Iran War Update: अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम २४ तासांतच संकटात सापडला आहे. अमेरिकेने इराणचा १० कलमी प्रस्ताव फेटाळला असून, इस्रायलने लेबनानवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War : आता युद्ध थांबलंय, पुढे काय? 14 दिवसांनंतर काय होणार? इराणच्या 10 अटींमुळे निर्माण झालेत 10 प्रश्न
- Wednesday April 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
तूर्तास अमेरिका- इस्त्रायल- इराण युद्ध थांबलंय. मात्र या युद्धविरामासाठी ठेवलेली प्रत्येक अट म्हणजे युद्धविरामाचा खडतर मार्ग आहे.