Vasai Crime News
-
{
- All
- बातम्या
-
Vasai Crime: प्रेमभंगातून टोकाचा निर्णय, जीव देणार इतक्यात पोलिसांची एन्ट्री, तरुणाचा 'असा' वाचवला जीव
- Monday June 8, 2026
- Written by Gangappa Pujari
मुलीच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या 17 वर्षीय तरुणाने रात्री आत्महत्येचा निर्णय घेत स्कायवॉकच्या कठड्यावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime: वसईच्या भोंदूबाबाची आरोपीच्या नवऱ्यासोबत झाली होती खास बैठक, वाचा नवं धक्कादायक वळण
- Monday March 30, 2026
- Reported by Manoj Satvi, Edited by Onkar Arun Danke
Vasai Crime: स्वतःला महादेवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला असून, दोन वर्षांपासून सुरू असलेल्या एका महिलेच्या छळाचे धक्कादायक प्रकरण आता समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : मासे खाताय की विष? वसईतील विक्रेत्याचा अघोरी प्रकार उघड; नागरिकांच्या जिवाशी थेट खेळ, पाहा VIDEO
- Thursday March 12, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Onkar Arun Danke
Vasai News : वसईतील नवजीवन परिसरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime: राँग साईडने आल्याने वाद, दुचाकीस्वाराला हटकल्याने जे घडलं; वसईमध्ये खळबळ
- Wednesday February 18, 2026
- Written by Gangappa Pujari
दुचाकीस्वाराने केलेल्या मारहाणीत पादचारी ठार झाला. नालासोपारा येथील ४७ वर्षीय शफिक शेख हे सोमवारी रात्री अंबाडी रोडवरील खाऊ गल्लीत उभे होते.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसईत संताप! फक्त 5 मिनिटे उशीर, शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू?
- Saturday November 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai Student Death : वसई पूर्वेकडील सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत एक धक्कादायक प्रकार झाल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime News : वसईतून तब्बल 8 कोटींचे हेरॉईन जप्त, 3 आरोपींना अटक
- Saturday September 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai Crime News : समुंदरसिंग देवडा (वय 49), युवराजसिंग राठोड (वय 28), आणि तकतसिंग राजपूत (वय 38) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही राजस्थानमधील जोधपूर आणि सिरोही येथील रहिवासी आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसईच्या ‘दबंग’ PSI ला धक्का, बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग उघड होणार?
- Friday August 22, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai News : वसई-पूर्व येथील वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदेश राणे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!
- Saturday August 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 1 आठवड्यात 3 कारवाया, 9 कोटींचे ड्रग्ज जप्त, नालासोपारा की ड्रग्स माफियांचा अड्डा?
- Thursday May 22, 2025
- Written by Rahul Jadhav
आठवडाभरात पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 9 कोटी 45 लाख 92 हजार इतकी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime News : "तू खालच्या जातीची आहेस…", प्रियकराच्या वडिलांचा लग्नाला विरोध, तरुणीने संपवलं आयुष्य
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai Crime News : प्रियकर आयुषने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यामुळे रेवतीने नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती वसई पोलिसांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
वसईत महिलेला दांपत्याकडून अमानुष मारहाण, चेहऱ्यावर ब्लेडने वार, गुप्तांगावर दिले इस्त्रीचे चटके!
- Saturday April 19, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai Crime News : कांदिवली येथील एका 43 वर्षांच्या महिलेला वसईत राहणाऱ्या एका दांपत्याने घरात डांबून ठेवून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.