Vehicle
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- Wednesday March 26, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यातील रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी किमान 80 टक्के ईव्ही वाहने होतील यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
HSRP प्लेट्ससाठी 30 जूनपर्यंत मुदवाढ; वाहनधारकांचं टेन्शन कायम, काय आहे कारण?
- Wednesday March 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
HSRP News RTO Department : HSRP प्लेट लावून घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. त्याद्वारे अगदी जुलै महिन्याची अपाईंटमेंट मिळत आहे. राज्य परिवहन विभागाने तीन कंपन्यांना ही काम दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
HSRP Fraud : लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सहा बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत. सहायक वाहतूक आयुक्त गजानन ठोंबरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Why HSRPs mandatory : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य का आहे? फायदे समजून घ्या
- Sunday March 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
HSRP number plate Features : एचएसआरपी नंबर प्लेट ही एक विशेष प्रकारची हाय सिक्युरिटी प्लेट आहे. क्रोमियम-आधारित होलोग्राम या प्लेटमध्ये असल्याने छेडछाड रोखण्यासाठी वाढीव सुरक्षा मिळते.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: क्रूरतेचा कळस! विकृताने कुत्र्याला गाडीला बांधले, निर्दयीपणे फरफटत नेले
- Thursday February 27, 2025
- Written by Gangappa Pujari
सलीम अन्सारी असे विकृत तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर आली असून सदर तरुण हा जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सरकारची मोठी योजना, अंतिम मुदतीसह कुठे-कसा करावा अर्ज? जाणून घ्या सर्व डिटेल्स
- Tuesday January 28, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने एक मोठी योजना आणली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा? जाणून घ्या एका क्लिकवर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Army Vehicle Accident : जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 5 जवान शहीद
- Wednesday December 25, 2024
- Written by NDTV News Desk
मिळालेल्या माहितीनुसार, बटालियन मुख्यालयातील दहा जवानांसह वाहन एलओसीच्या फॉरवर्ड पोस्टच्या दिशेने जात होते. वाहन फॉरवर्ड पोस्टजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले.
-
marathi.ndtv.com
-
ऑक्शनमध्ये गाडी घेण्याची सुवर्णसंधी! लिलावाची तारीख, गाड्यांची संख्या आणि सगळा तपशील जाणून घ्या
- Thursday December 5, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड इथे हा लिलाव ठेवण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला, गाडी फोडली, मराठा- ओबीसी भिडले
- Thursday November 7, 2024
- Written by Rahul Jadhav
गाडी अडवल्यानंतर मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अश्या घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले.
-
marathi.ndtv.com
-
'निवडणुकीत पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर' शरद पवारांचा पाडव्यालाच बॉम्ब
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैसे पुरवले जात आहेत. हे पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्या वापरल्या जात आहेत. असा आरोप शरद पवारांनी केलाय.
-
marathi.ndtv.com
-
पुण्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर किती वाहनांची विक्री? RTO ची आकडेवारी आली समोर
- Sunday October 13, 2024
- Written by NDTV News Desk
मात्र मागील वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत घट झाली आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी केली जाते. यामध्ये सोने, चांदी, कपडे आणि इतर वस्तूंची विक्री वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
त्याला मारावी लागली धावत्या गाडीतून उडी, शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का?
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भारोळ येथे धावत्या गाडीतून एका विद्यार्थ्याने उडी मारली. त्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.