Vidarbha News
- All
- बातम्या
-
3000 वाढपी, 100 ट्रॅक्टर्सचा ताफा, लाखो भाविकांचा जनसागर, हिवरा आश्रमातील महापंगतीचे नियोजन पाहून व्हाल थक्क
- Saturday January 10, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Hiwara Ashram Vivekananda Janmotsav 2026 : तब्बल 40 एकर परिसरात पसरलेल्या या महापंगतीत लाखो भाविकांनी एकाच वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा केवळ भोजनाचा कार्यक्रम नसून, शिस्त आणि व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना ठरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोटमध्ये भाजप-MIM चा 'संसार' मोडला! जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत मोहोर
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News: अकोट नगरपालिकेत भाजपच्या नगराध्यक्ष माया धुळे निवडून आल्या आहेत, मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आता नव्या मित्राची गरज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार’ यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
पतीची आणि प्रभागातील नागरिकांची साथ मिळत असून पुन्हा महानगरपालिकेत जोडीने जाऊ असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amaravati News: नवनीत राणांची डबल ढोलकी! भाजपच्या गडात जावून विरोधात प्रचार, बोंडे भडकले, थेट सुनावले
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
नवनीत राणा यांच्या या भूमीकेमुळे भाजपचे मतदार संभ्रमीत नक्कीच झाले आहेत. त्यामुळे खासदार अनिल बोंडे हे पुढे आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ladki bahin Yojna: बुलडाण्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे भोवले, पैशांची वसुली आणि कारवाई देखील होणार
- Thursday January 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ladki Bahin Yojna: राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत पात्रतेचे निकष धाब्यावर बसवून लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: नागपुरात भाजपाच्या 'मिशन 120' ला घरचा आहेर; नाराज माजी नगरसेवकांकडून गुप्त मोहिमेची आखणी
- Wednesday January 7, 2026
- Reported by Pravin Mudholkar, Edited by Onkar Arun Danke
Nagpur News: नागपूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे मोठे संकट उभे राहिले असून नाराज माजी नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात गुप्त मोहीम उघडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोटचा AIMIM बरोबरचा'अनाकलनीय' प्रयोग भाजपाला झोंबला; 'त्या' आमदारावर होणार मोठी कारवाई!
- Wednesday January 7, 2026
- Written by Onkar Arun Danke
BJP-AIMIM Alliance in Akot Sparks Controversy : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: 5 तासांत आरोपी जेरबंद, पण नातेवाईक आक्रमक; अकोल्यातील काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणात नवा खुलासा
- Wednesday January 7, 2026
- Written by Onkar Arun Danke
Hidayat Patel Murder Case, Akola : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोला हादरले! काँग्रेसच्या बड्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या
- Wednesday January 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News: एका माथेफिरूने पटेल यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : 'शिवशाही'ने उडवले अन् होत्याचे नव्हते झाले; ट्रिपल सीट तरुणांचा थरकाप उडवणारा अंत
- Monday January 5, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana Accident: या अपघातामध्ये 3 तरुणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. वेगाची ओढ आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याचाच प्रत्यय या घटनेतून आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana vs Asaduddin Owaisi: औवैसी किडा, पाकिस्तानात जाऊन 10-20 मुलं जन्माला घाला! नवनीत राणांची पुन्हा टीका
- Monday January 5, 2026
- Written by Shreerang
हिंदूंनी 3-4 मुले जन्माला घालावीत असे विधान माजी खासदार नवनीत राणा यांनी केले होते. त्यावर औवैसी यांनी प्रतिक्रिया दिली होती, ज्यावरून राणा यांनी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'भाजप आमदार संजय कुटेंनी दारू पिऊन तिकीट वाटली', महिला पदाधिकाऱ्याच्या आरोपाला कुटेंचं उत्तर काय?
- Saturday January 3, 2026
- Written by Rahul Jadhav
या आरोपावर त्यांनी हसून उत्तर दिलं. त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : समलिंगी नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, संशयाचं भूत अंगात संचारलं अन् अकोला हादरलं
- Friday January 2, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola Crime News: अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून समलिंगी नात्यातील संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.