Vidhan Parishad Election News
- All
- बातम्या
-
Shiv Sena News: विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 'या' नेत्याचे नाव निश्चित, मुंबईला ही बोलवले
- Sunday March 16, 2025
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 ते 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या एका जागेसाठी NCP कडून इच्छुकांची गर्दी, 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर
- Friday March 7, 2025
Vidhan Parishad Election 2025 : राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी अजित पवारांकडे तब्बल 100 पेक्षा जास्त इच्छुक आले आहेत. अनेक इच्छुकांमुळे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीची डोकेदुखी वाढणार! विधानसभा निवडणुकीत या 18 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
- Wednesday August 7, 2024
महायुतीत बंडखोरी झाल्यास अनेक नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. मात्र बंडखोरी झाल्यास महायुतीची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे.
-
marathi.ndtv.com
-
'जय महाराष्ट्र, जय एकनाथ'; विधान परिषद शपथविधी सोहळ्यादरम्यान कोणी केली ही घोषणा?
- Sunday July 28, 2024
विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) निवडणुकीत विजयी झालेल्या 11 विधान परिषद सदस्यांना विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी आज शपथ दिली.
-
marathi.ndtv.com
-
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईबाबत काँग्रेस बॅकफूटवर?
- Monday July 22, 2024
क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याऐवजी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेणार पक्षाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
'एक हजार टक्के माझं मत फुटलं नाही,' काँग्रेसच्या 'त्या' आमदारानं सर्व सांगितलं! पटोलेंना म्हणाले...
- Tuesday July 16, 2024
Congress MLA Hiraman Khoskar : इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना इशारा दिलाय.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Parishad Election : काँग्रेसमधील फुटीर कोण? 'हे' आमदार रडारवर, लवकरच कारवाई होणार!
- Monday July 15, 2024
काँग्रेसच्या सहा ते सात आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याप्रकरणी 19 जुलै रोजी मुंबईत होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाई संदर्भात निर्णय होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानपरिषदेतील पराभवानंतर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, पुढील भूमिका केली स्पष्ट
- Saturday July 13, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत मी निवडणुकीत उभा होतो. शरद पवार गटाची 12 पैकी 11 मते मला मिळाली. तर एक मत फुटले, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
'अजितदादा राजकारणातील चाणक्य', नागपुरातील बॅनर्सची राज्यभर चर्चा
- Saturday July 13, 2024
Nagpur Politics : राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना शुभेच्छा देणारे हे बॅनर नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून लावण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेसचे 4 आमदार फुटणार? काँग्रेसच्या नेत्यानेच नाव न घेता दिली माहिती
- Friday July 12, 2024
Political News : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना काँग्रेसचे चार आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली आहे. नाव न घेता या आमदारांची माहिती देखील कैलास गौरंट्याल यांनी दिली आहे.