Vidhan Sabha Elections 2024
-
{
- All
- बातम्या
-
Exclusive : पंतप्रधान मोदींचा पुन्हा महाराष्ट्र फोकस, महायुतीच्या सर्व आमदारांना खास निमंत्रण; कारण काय?
- Tuesday December 31, 2024
- Written by NDTV News Desk
PM Modi Meet : विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांसह स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रम करणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोणाला सर्वाधिक मताधिक्य तर कुठे 'नोटां'चा पाऊस; विधानसभा निकालातील Interesting गोष्टी
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करीत महायुतीचा महाविजय झाला. महायुतीच्या विजयाचा स्टाइक रेट ७४.७९ टक्के इतका आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : राज ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई, अन्यथा होईल मोठी नामुश्की
- Saturday November 23, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024 : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे.
-
marathi.ndtv.com
-
घरात पत्नीचा मृतदेह, पतीने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क; शेतकऱ्याच्या निर्णयाने गावकरी थक्क!
- Thursday November 21, 2024
- Written by NDTV News Desk
कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले, त्यामुळे गावात या कुटुंबाचं मोठं कौतुक केलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'सरन्यायाधीशांपेक्षा कायद्याचे व्याख्याते झाले असते तर...'; उद्धव ठाकरेंचा न्या. डीवाय चंद्रचूडांवर निशाणा
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टीकाकार झाले आहेत. जर ते सरन्यायाधीशांऐवजी कायद्याचे व्याख्याते झाले असते तर त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली असती.
-
marathi.ndtv.com
-
मतदानापूर्वी वोटिंग कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी करा लिंक, जाणून घ्या ही सोपी पद्धत
- Saturday November 16, 2024
- Edited by NDTV News Desk
Link Mobile With Voter ID: घरबसल्या काही मिनिटांतच वोटिंग कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी असे लिंक करा.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांचे बॅनर फाडले
- Wednesday November 13, 2024
- Written by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सध्या राज्यभरात सगळ्याच पक्षांचे प्रमुख नेते हे मोठमोठ्या सभा घेताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
छ. संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांच्या गाडीमध्ये पैसे असल्याचा संशय, नागरिकांनी अडवली गाडी
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची गाडी अडवण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
उरण-पनवेल विधानसभा : ठाकरे गट आणि शेकापमधील वाद चिघळला, निवडणूक आयोगाकडे पोहोचलं प्रकरण
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
पनवेलमधील एका सभेत शेकापचे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकारत महाविकास आघाडी हा शब्द वगळला असला तरी मविआच्या राष्ट्रीय आणि स्थानिक नेत्यांची छायाचित्रं लावून प्रचार करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
कोणी घेतली माघार तर कोणत्या उमेदवारांची बंडखोरी कायम? जाणून घ्या एका क्लिकवर
- Monday November 4, 2024
- Written by NDTV News Desk
आज दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली. त्यामुळे आता कोणकोणामध्ये लढत होणार हे स्पष्ट झालं आहे.