Vinod Tawde
- All
- बातम्या
-
'जाहीर माफी मागा अन्यथा', विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंंना नोटीस!
- Friday November 22, 2024
विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तावडेंकडे पैसे सापडले नाहीत, त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला' फडणवीसांकडून पाठराखण
- Tuesday November 19, 2024
विनोद तावडे यांची देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली आहे. तावडे हे केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'हा तर बालीशपणा...', पैसे वाटपाच्या आरोपावर विनोद तावडेंचं राहुल गांधींना उत्तर
- Tuesday November 19, 2024
Vinod Tawde on Rahul Gandhi : भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांना तावडेंनी उत्तर दिलंय.
-
marathi.ndtv.com
-
'विनोद तावडे गोदामात लपले होते, ते तिकडे काय करत होते?' ठाकूरांचे गंभीर आरोप
- Tuesday November 19, 2024
ज्या वेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर धडक दिली त्यावेळी विनोद तावडे हे गोदामात लपून बसले होते. ते जर कार्यकर्त्यांना भेटायला आले होते तर ते गोदामात काय करत होते असा सवाल ठाकूर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणी काय-काय घडलं? वाचा एका क्लिकवर A TO Z माहिती
- Tuesday November 19, 2024
तब्बल साडे तीन तास हा सर्व ड्रामा सुरू होता. शेवटी विनोद तावडेंनी कशीबशी तिथून सुटका करून घेतली. सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेला हा प्रकार साडे तीन वाजेपर्यंत सुरू होता.
-
marathi.ndtv.com
-
Vinod Tawde vs Kshitij Thakur : विनोद तावडेंना भिडणाऱ्या क्षितिज ठाकूर यांनी विधीमंडळही हादरवलं होतं
- Tuesday November 19, 2024
Vinod Tawde vs Kshitij Thakur : भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना भिडणाऱ्या क्षितीज ठाकूर यांचा यापूर्वीचा इतिहासही दांडगाईचा आहे. त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता.
-
marathi.ndtv.com
-
हॉटेलमध्ये अडकलेल्या विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
- Tuesday November 19, 2024
विनोद तावडे यांना म्हटलं की, "नालासोपाऱ्यात आज कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत, हे सांगायला मी इथे आलो होतो.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्याच नेत्याने विनोद तावडेंना अडकवलं? हितेंद्र ठाकूरांच्या दाव्याने खळबळ
- Tuesday November 19, 2024
विरारमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
"माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा
- Tuesday November 19, 2024
विनोद तावडे यांना सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र बविआचे अध्यक्ष आणि आमदार हिंतेंद्र ठाकूरन यांना मोठा दावा केला आहे. विनोद यांनी मला बरेच फोन केले आहेत. माझी चूक झाली, मला इथून सोडवा, अशी विनंती मला त्यांनी केली असा दावाही हिंतेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा
- Tuesday November 19, 2024
Vinos Tawde Video : विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे.