Virar Crime
-
{
- All
- बातम्या
-
Virar News: चिमुकलीवरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद; रागाच्या भरात पुढे भयंकर घडलं
- Friday July 31, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
विरारमध्ये कौटुंबिक वादातून सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठ महिन्यांच्या चिमुकलीला सोबत नेण्यावरून झालेल्या वादात सासऱ्याने दिलेल्या जोराच्या धक्क्यामुळे सुनेचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Virar News : CCTV मुळे विरारमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला नवं वळण; पोलिसांनी कुटुंबाचा आरोप फेटाळला
- Monday July 27, 2026
- Reported by Manoj Satvi, Written by Meenal Dinesh Gangurde
आता एकीकडे नातेवाईक आणि हिंदू संघटना 'लव्ह जिहाद'चा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी तो स्पष्टपणे फेटाळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virar News : अवैध विक्रीविरोधात धडक कारवाई; पोलीस आणि MSF सुरक्षा रक्षकासोबत घडला धक्कादायक प्रकार
- Wednesday June 10, 2026

पोलीस आणि MSF सुरक्षा रक्षकाला एका टपरी चालकाने जोरदार हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: सुट्टीसाठी गावी जाताय, सावध रहा! वसई- विरार, नालासोपाऱ्यात धक्कादायक घडतंय, CCTV ने भांडाफोड
- Monday May 11, 2026
- Written by Gangappa Pujari
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, विरार पूर्व परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, लोक ऑफिसला किंवा गावी गेल्यानंतर बंद घरांना लक्ष्य केले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virar Crime: डबल मर्डरने विरार हादरलं! लग्न ठरवायला गेला, दोघांना संपवून आला, भयंकर घटना
- Thursday April 30, 2026
- Written by Gangappa Pujari
हिंसक वळणावर गेला आणि शिवमने चाकूने नॅन्सी व तिची आई सरिता यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात दोघींचा जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Virar Crime: सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त! पती, नणंदेकडून विवाहितेची हत्या; धक्कादायक कारण समोर
- Monday December 29, 2025
- Written by Gangappa Pujari
लग्नानंतर सासरची मंडळी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणं होत असायची.
-
marathi.ndtv.com
-
Virar Murder : तुरुंगात बसून केली हत्या, विरारमधील बिल्डर हत्याकांडाचा 'तो' सूत्रधार जेरबंद, दाऊदशीही कनेक्शन
- Monday December 15, 2025
- Reported by Manoj Satvi, Edited by Onkar Arun Danke
Virar Murder Case : 26 फेब्रुवारी 2012 रोजी विरारमध्ये बिल्डर समय चव्हाण यांची गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Virar News: गाईंना छोट्याशा कारमध्ये कोंबलं; गावकऱ्यांच्या एन्ट्रीमुळे चालकाचं दुष्कृत्य उघड, धक्कादायक प्रकार
- Thursday September 18, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
या जनावरांना इंजेक्शनमधून गुंगीचे औषध देऊन चोरून नेण्यात येत होतं. त्यावेळी यांना रंगेहात पकडण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
Vasai-Virar : वसई-विरारमध्ये अवैध बांधकाम माफियाची दहशत; तोडक कारवाई रोखली, मनपा कर्मचारी 3 तास ताटकळत उभे
- Wednesday September 17, 2025
- NDTV
गणेशोत्सवानंतर एकही अनधिकृत बांधकाम होऊ न देण्याची पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेली हमी पायदळी तुडवड्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virar : तुझ्या शरीरात 4 राक्षस, 11 वेळा संभोग आवश्यक... विरारच्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला बनवले शिकार!
- Monday August 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virar News : तुझ्या शरीरात 4 राक्षस आहेत, त्यांना शरीराबाहेर काढण्यासाठी 11 वेळा संभोग करणे आवश्यक आहे... असे सांगून एका नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकार बनवले.
-
marathi.ndtv.com
-
Virar Crime News : डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्येच केली लघवी; विरारमधील घटनेचं CCTV फुटेज आलं समोर
- Tuesday July 22, 2025
- Written by NDTV News Desk
डिलिव्हरी बॉयने केलेल्या या असभ्य आणि किळसवाण्या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच, स्थानिकांनी त्वरित कारवाई केली.
-
marathi.ndtv.com
-
होळीसाठी लाकडं शोधायला गेले अन् हातात महिलेचं कापलेलं शीर; मुंबईजवळील धडकी भरवणारी घटना
- Friday March 14, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईच्या जवळील भागातून हा धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. महिलेचे इतर अवयव कुठे आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
तरुणीवर कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
- Tuesday September 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Virar Crime news : गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव असं भाजप वसई-विरार उपजिल्हाध्याचं नाव आहे. तसेच तो उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारी आहे.