Virar News
- All
- बातम्या
-
Badlapur News : 'ED कारवाईचा वसई- विरार फॉर्म्युला बदलापुरात वापरणार', भाजपा आमदाराचा इशारा
- Saturday August 16, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Badlapur News : ED कारवाईचा वसई-विरारचा फॉर्म्युला बदलापूरमध्ये वापरण्याचा इशारा भाजपा आमदारांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांना ED कडून अटक, 41 अनधिकृत इमारतींचं प्रकरण भोवलं
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virar : तुझ्या शरीरात 4 राक्षस, 11 वेळा संभोग आवश्यक... विरारच्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला बनवले शिकार!
- Monday August 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virar News : तुझ्या शरीरात 4 राक्षस आहेत, त्यांना शरीराबाहेर काढण्यासाठी 11 वेळा संभोग करणे आवश्यक आहे... असे सांगून एका नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकार बनवले.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: माजी मनपा आयुक्तांचा नवा कारनामा समोर! ड्रायव्हरच्या 4 मुलांना दिल्या पालिकेत नोकऱ्या
- Sunday August 10, 2025
- Edited by Gangappa Pujari
चारही मुलांना महापालिकेत ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, RTI कार्यकर्ते युसूफ अली बोहरा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या दस्तऐवजांमधून याला पुष्टी मिळाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar News : पवारांची ईडीकडून 9 तास चौकशी, आज पुन्हा बोलावले
- Tuesday August 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Vasai : माजी आयुक्तानंतर वसई विरारच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर गुन्हा, घरावरील धाडीत खजिना जप्त!
- Saturday August 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे निलंबित उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी अखेर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: अबब! घोटाळेबाज माजी मनपा आयुक्ताचे रेटकार्ड आले समोर, कमिशनचे आकडे पाहून डोळे फिरतील
- Friday August 1, 2025
- Written by Rahul Jadhav
सीवेज ट्रीटमेंट प्लांट व डंपिंग ग्राउंडसाठी राखीव जमिनीवर 41 अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Virar Crime News : डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्येच केली लघवी; विरारमधील घटनेचं CCTV फुटेज आलं समोर
- Tuesday July 22, 2025
- Written by NDTV News Desk
डिलिव्हरी बॉयने केलेल्या या असभ्य आणि किळसवाण्या कृत्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच, स्थानिकांनी त्वरित कारवाई केली.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: मराठी वादातून रिक्षाचालकाला मारहाण, मनसे- ठाकरे गटाच्या 11 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
- Monday July 14, 2025
- Written by Gangappa Pujari
शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला शोधून चोप दिला होता, या प्रकरणात रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar : रुग्णांच्या आरोग्याची खेळ, वसई विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
बनावट औषधांचा मोठा स्कॅम उघड झाला असून वालीव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Central Station : विरार फास्टमधून चुकीच्या दिशेने उतरण्याचा प्रयत्न, लोखंडी कुंपणात मान अडकून तरुणाचा मृत्यू
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
लोकलमधून चढताना आणि उतरताना काळजी घेणं आणि रेल्वेच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा जीवही गमावू शकता.
-
marathi.ndtv.com
-
Corona News: काळजी घ्या! वसईत कोरोनाचा पहिला बळी, 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- Sunday June 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Corona Patient Death: त्याची प्रकृती खालवल्याने त्याला मुंबईतल्या माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.